लाईव्ह न्यूज :

default-image

नारायण बडगुजर

Pimpri Chinchwad Crime: बिअरच्या बाटलीने पत्नीवर वार; पतीला अटक, काळेवाडीतील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad Crime: बिअरच्या बाटलीने पत्नीवर वार; पतीला अटक, काळेवाडीतील घटना

काळेवाडी येथील आदर्शनगरमध्ये सोमवारी (दि. ८) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.... ...

भरधाव वाहनाने वाहतूक पोलिसाला उडवले; वाहतूक पोलीस गंभीर जखमी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव वाहनाने वाहतूक पोलिसाला उडवले; वाहतूक पोलीस गंभीर जखमी

यात एक पोलिस उपनिरीक्षक तसेच तीन अंमलदार होते. दरम्यान, दुपारी पावणेबाराच्या सुमारास चऱ्होली गावाकडून एक चारचाकी वाहन भरधाव वेगात आले. ...

मित्राचे कर्ज, उसने पैसे मिळवून देणाऱ्यानेच उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्राचे कर्ज, उसने पैसे मिळवून देणाऱ्यानेच उचलले टोकाचे पाऊल

पैसे देणाऱ्या मित्रासोबत भांडण करून त्याला मानसिक व आर्थिक त्रास दिला ...

धक्कादायक! कट रचून समोसामध्ये टाकले कंडोम, गुटखा; पाच जणांविरोधात गुन्हा, नेमका प्रकार काय? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! कट रचून समोसामध्ये टाकले कंडोम, गुटखा; पाच जणांविरोधात गुन्हा, नेमका प्रकार काय?

खाद्य पदार्थ पुरविण्याचा कंत्राट मिळावा म्हणून सामोसामध्ये धोकादायक वस्तू मिसळल्याचे सांगण्यात येत असून व्यावसायिक स्पर्धेतून हे घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय ...

पिंपरीत पोलिस निरीक्षकाला धमकावले; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना अरेरावी, दोघांना अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत पोलिस निरीक्षकाला धमकावले; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना अरेरावी, दोघांना अटक

पिंपरी येथील झुलेलाल चौकात कपडा मार्केट समोर शुक्रवारी (दि. ५) रात्री साडेआठताच्या सुमारास हा प्रकार घडला... ...

‘‘मी सीबीआय ऑफिसर बोलताेय...’’ मनी लॉन्ड्रींगची केस झाल्याचे सांगत ४० लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘‘मी सीबीआय ऑफिसर बोलताेय...’’ मनी लॉन्ड्रींगची केस झाल्याचे सांगत ४० लाखांची फसवणूक

एका व्यक्तीकडून ४० लाख रुपये घेत फसवणूक केली. वाकड येथे २१ आणि २२ मार्च रोजी हा प्रकार घडला.... ...

बांधकाम प्रकल्पावर कंत्राटदाराचा मृत्यू; बाराव्या मजल्यावरून पडल्याने दुर्घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकाम प्रकल्पावर कंत्राटदाराचा मृत्यू; बाराव्या मजल्यावरून पडल्याने दुर्घटना

बांधकाम प्रकल्पावर सुरक्षारक्षक साहित्य न पुरविल्याने ही घटना घडली ...

पिंपरी इथं भंगाराच्या गोदामांना आग, १५० गोदामे, दुकाने खाक; मोठी जीवितहानी टळली - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी इथं भंगाराच्या गोदामांना आग, १५० गोदामे, दुकाने खाक; मोठी जीवितहानी टळली

कुदळवाडीतील घटना, अग्निशामक दलाच्या १२ गाड्या, पुणे महापालिकेची एक, चाकण नगर परिषदेची एक, चाकण एमआयडीसीची एक, चिंचवड एमआयडीसीची एक व टँकर घटनास्थळी दाखल झाल्या. ...