लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

Talegaon-Chakan Road: तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर अवजड वाहतुकीला 'या' वेळेत बंदी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Talegaon-Chakan Road: तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर अवजड वाहतुकीला 'या' वेळेत बंदी

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या प्रवासाच्या वेळेत बदल केला आहे ...

दहावीतील मुलाची आत्महत्या; पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितल्याने संपवले जीवन - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दहावीतील मुलाची आत्महत्या; पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितल्याने संपवले जीवन

पिंपरी-चिंचवड येथील धक्कादाक घटना : लोणीकंद येथे मुळा-मुठा नदीत मिळाला मृतदेह ...

धक्कादायक! मोबाइल गेमचा नाद; मुलाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! मोबाइल गेमचा नाद; मुलाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

नववीमध्ये शाळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला मुलगा अभ्यासात अत्यंत हुशार होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो एका मोबाइल गेमच्या नादाला लागला ...

कार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक; चालकासह दोन विद्यार्थी जखमी, चिंचवड येथील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक; चालकासह दोन विद्यार्थी जखमी, चिंचवड येथील घटना

स्कूलबसमध्ये १५ विद्यार्थी असून त्यातील दोन विद्यार्थी जखमी झाले तर बाकी विद्यार्थ्यांना सुखरूप बसमधून बाहेर काढण्यात आले. ...

Pimpri Hit & Run Case: भरधाव कारने पादचारी महिलेला उडवले; कारचालकाला ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Hit & Run Case: भरधाव कारने पादचारी महिलेला उडवले; कारचालकाला ठोकल्या बेड्या

अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता कारसह पळून गेला ...

Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत

विवाहितेचा मृतदेह नदीत फेकल्यावर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या २ मुलांनाही जिवंतपणे नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ...

धक्का लागला, सहा अल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खून; भोसरीतील धक्कादायक घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्का लागला, सहा अल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खून; भोसरीतील धक्कादायक घटना

अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत असताना तरुणाला धक्का लागला होता ...

मद्यपींनी धावत्या PMPML चे स्टेअरिंग घेतले हातात; प्रवाशांचा थरकाप, वाहनांना दिली धडक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मद्यपींनी धावत्या PMPML चे स्टेअरिंग घेतले हातात; प्रवाशांचा थरकाप, वाहनांना दिली धडक

बसचालकाला दमदाटी करून स्टेअरिंग हातात घेतले आणि वेडीवाकडी बस चालवत वाहनांना धडक दिली ...