लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

पाण्याची टाकी पडून तीन मजुरांचा मृत्यू, पंधरा जखमी; भोसरीतील सद्गुरु नगर येथील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाण्याची टाकी पडून तीन मजुरांचा मृत्यू, पंधरा जखमी; भोसरीतील सद्गुरु नगर येथील घटना

भोसरी येथील या दुर्घटनेमुळे बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

Pimpri Chinchwad: साॅफ्टवेअर इंजिनियरचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य; तिघांकडून अत्याचार करून अश्लील चित्रीकरण - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: साॅफ्टवेअर इंजिनियरचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य; तिघांकडून अत्याचार करून अश्लील चित्रीकरण

पतीने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी तिच्यावर लैंगिक अत्‍याचार करण्‍यास सांगून अश्लील चित्रफित तयार केली ...

पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!

प्रियकराने प्रेयसीवर नक्की कोणत्या कारणासाठी हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

Pune Helicopter Crash: अर्धा किलोमीटरपर्यंत मृतदेह उचलून न्यावे लागले; ‘पीएमआरडीए’च्या पथकाकडून बावधनला मदतकार्य - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Helicopter Crash: अर्धा किलोमीटरपर्यंत मृतदेह उचलून न्यावे लागले; ‘पीएमआरडीए’च्या पथकाकडून बावधनला मदतकार्य

जवानांनी स्ट्रेचरचा वापर करीत मृतदेह अर्धा किलोमीटर बाहेर आणत पोलिसांच्या ताब्यात दिले ...

Pune Helicopter Crash: हिंजवडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद; आता ‘डीजीसीए’ च्या अहवालाची प्रतीक्षा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Helicopter Crash: हिंजवडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद; आता ‘डीजीसीए’ च्या अहवालाची प्रतीक्षा

डीजीसीए अहवालात हा अपघात कसा झाला, अपघातामागची नक्की कारणे काय, हे सर्व असणार ...

Pimpri Chinchwad: पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका; तरुणाचा नियंत्रण कक्षाला ‘काॅल’, पोलीस दलात खळबळ - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका; तरुणाचा नियंत्रण कक्षाला ‘काॅल’, पोलीस दलात खळबळ

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचवा..., त्यांना मदत करा’’, असा कॉल तरुणाने आपत्कालीन नियंत्रण कक्षाला केला होता ...

मिरवणुकीत लेजर लाइट वापरल्यास गुन्हा दाखल करणार; पोलिस आयुक्त चौबे यांची तंबी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मिरवणुकीत लेजर लाइट वापरल्यास गुन्हा दाखल करणार; पोलिस आयुक्त चौबे यांची तंबी

पिंपरी-चिंचवड शहरात पाच, सात, नऊ आणि दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणुका असतात. ...

पतीने नवा मोबाइल घेऊन न दिल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; पिंपरीतील धक्कादायक घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतीने नवा मोबाइल घेऊन न दिल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; पिंपरीतील धक्कादायक घटना

‘तुम्ही कामावर गेल्यानंतर घरी मी एकटीच असते, मोबाइलमुळे माझा वेळ जाईल’, असे पत्नीचे म्हणणे होते ...