लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

दुचाकीस्वाराकडून १० किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची पिंपळे सौदागरमध्ये कारवाई - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीस्वाराकडून १० किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची पिंपळे सौदागरमध्ये कारवाई

त्याच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी त्याच्या बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये १० किलो १३८ ग्रॅम गांजा मिळाला. ...

निवृत्त कर्मचाऱ्यांना सव्वादोन कोटींचा गंडा घालणाऱ्या तिघांना बेड्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवृत्त कर्मचाऱ्यांना सव्वादोन कोटींचा गंडा घालणाऱ्या तिघांना बेड्या

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पुणे व दिल्लीतून केली अटक ...

घरात आढळला कुजलेला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरात आढळला कुजलेला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु

घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. ...

शेअर मार्केटच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराला जिवे मारण्याची धमकी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेअर मार्केटच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराला जिवे मारण्याची धमकी

गुजरात या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीत १० हजार रुपये गुंतवणूक केल्यास १० लाख रुपयांचे शेअर खरेदी विक्री करण्याची लिमीट भेटेल ...

सोने तारण कर्जाच्या बहाण्याने फसवणूक; दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोने तारण कर्जाच्या बहाण्याने फसवणूक; दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : सोने तारण कर्जाची अधिक रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक केली. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी ... ...

शिवसेना उप जिल्हाप्रमुखावर चाकू उगारून ठार मारण्याची धमकी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवसेना उप जिल्हाप्रमुखावर चाकू उगारून ठार मारण्याची धमकी

संत तुकाराम नगर येथे वाबळे यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे बांधकाम होत असल्याने तेथे फिर्यादी वाबळे गेले. ...

नग्न व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; खंडणीची उकळली, पिंपरीत तरुणाचे टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नग्न व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; खंडणीची उकळली, पिंपरीत तरुणाचे टोकाचे पाऊल

तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडे ५० हजारांची मागणी केली होती ...

महाविद्यालयीन तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; तळेगाव दाभाडे येथील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाविद्यालयीन तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; तळेगाव दाभाडे येथील घटना

तरुणी राहत असलेल्या घरात पोलिसांनी पाहणी केली असता सुसाइड नोट किंवा इतर संशयास्पद काही आढळून आले नाही ...