लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचे कर्मचाऱ्यानी पूर्ण केले दुसरे प्रशिक्षण  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचे कर्मचाऱ्यानी पूर्ण केले दुसरे प्रशिक्षण 

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी ...

रिक्षा-टॅक्सीचालकांच्या महामंडळाच्या कार्यपद्धतीचे नियम आठ दिवसांत - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रिक्षा-टॅक्सीचालकांच्या महामंडळाच्या कार्यपद्धतीचे नियम आठ दिवसांत

परिवहन सचिव संजय सेठी यांची माहिती : महामंडळास दिला ५० कोटींचा निधी ...

डीपीएस तलाव महापालिकेकडे हस्तांतरणास गणेश नाईक यांची सहमती; पर्यावरणप्रेमी आंदोलनास मिळाले बळ - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डीपीएस तलाव महापालिकेकडे हस्तांतरणास गणेश नाईक यांची सहमती; पर्यावरणप्रेमी आंदोलनास मिळाले बळ

नेरूळ जेट्टीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करताना भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे जलवाहिनी कोरडी पडल्यानंतर फ्लेमिंगोच्या मृत्यूची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या प्रमुख खंडपीठाने स्वत:हून दखल घेतल्याने हा तलाव अलीकडेच चर्चेत आला होता. ...

सीबीटीसीच्या कूर्म गतीमुळे लोकल वेळेवर धावणार कधी? १६ हजार कोटींचा खर्च - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सीबीटीसीच्या कूर्म गतीमुळे लोकल वेळेवर धावणार कधी? १६ हजार कोटींचा खर्च

१६ हजार कोटींचा खर्च : सिडकोसह मुंबई, नवी मुंबई पालिकेवर भार ...

पावणेतील ती वनराई वाचण्याची चिन्हे; गणेश नाईकांच्या पुढाकारानं २०० वृक्षांना जीवदान - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावणेतील ती वनराई वाचण्याची चिन्हे; गणेश नाईकांच्या पुढाकारानं २०० वृक्षांना जीवदान

मुंबईतील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी शहरातील अनेक पर्यावरणीय समस्यांसह हा भूखंड वाचविण्यासाठी नाईक यांंची भेट घेऊन चर्चा केली. ...

लालफितीत अडकलाय ‘हार्बर’चा उन्नत मार्ग; विमानतळासह मेट्रोला देणार होते जोडणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लालफितीत अडकलाय ‘हार्बर’चा उन्नत मार्ग; विमानतळासह मेट्रोला देणार होते जोडणी

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल हार्बर रेल्वे मार्गावर दोनच धिम्या मार्गिका आहेत. ...

नवी मुंबई विमानतळाला आता जेएनपीटीतून मिळणार जेट इंधन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाला आता जेएनपीटीतून मिळणार जेट इंधन

२२ किमीची भूमिगत पाइपलाइन टाकणार : सीआरझेडची मंजुरी ...

माथाडींनी धडक देताच सुरू झाला कांदा-बटाटा मार्केटचे पाणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडींनी धडक देताच सुरू झाला कांदा-बटाटा मार्केटचे पाणी

चर्चेनंतर महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केल्याने माथाडी कामागांनी आनंद व्यक्त केला आहे ...