लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

चार आठवड्यात खारफुटीच्या सर्वेक्षणासह प्रत्यक्ष पडताळणी करा- मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चार आठवड्यात खारफुटीच्या सर्वेक्षणासह प्रत्यक्ष पडताळणी करा- मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

६८५ हेक्टर खारफुटी क्षेत्र हस्तांतरण वाद ...

बेलापूर टेकडीवरील अतिक्रमणांची होणार चौकशी; नगरविकास सचिवांना मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर टेकडीवरील अतिक्रमणांची होणार चौकशी; नगरविकास सचिवांना मुख्यमंत्र्यांचे आदेश

‘लोकमत’मधील वृत्ताचे कात्रण जाेडून नॅट कनेक्टचे बी. एन. कुमार यांनी याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना ई-मेल करून चौकशीची मागणी केली होती. ...

महाराष्ट्र भवनाच्या वास्तुत अजित पवारांनी सुचविले बदल, विधिमंडळातील दालनात सादरीकरण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्र भवनाच्या वास्तुत अजित पवारांनी सुचविले बदल, विधिमंडळातील दालनात सादरीकरण

या वास्तूची निविदा प्रक्रिया ही येत्या सोमवारपर्यंत सुरू होणार असून लवकरच महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन होऊन बांधकामाला सुरुवात होणार आहे. ...

तळोजातील सांडपाण्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारी धोक्यात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजातील सांडपाण्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारी धोक्यात

ही वाहिनी खारघरपर्यंत आली असून ती संपूर्ण दिवाळे, ठाणे, बेलापूर, न्हावा मोरवे, उरण या मार्गाने जात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...

भूस्खलन प्रवण बेलापूर टेकडीवर ६०० फ्लॅट्स एवढे अतिक्रमण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भूस्खलन प्रवण बेलापूर टेकडीवर ६०० फ्लॅट्स एवढे अतिक्रमण

सामाजिक/धार्मिक वास्तूंची ३० बेकायदेशीर बांधकामे : २.३० लाख चौरस फुट भूखंड बळकावला ...

नवी मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजूरीसाठी नरेश म्हस्के यांनी घेतली मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजूरीसाठी नरेश म्हस्के यांनी घेतली मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट 

तातडीने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महाविद्यालयाची पाहणी करून महाविद्यालय सुरु करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे केली. ...

१००० घरं गायब! दुर्बलांची घरे हडप करणाऱ्यांना पाठबळ कुणाचे? - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१००० घरं गायब! दुर्बलांची घरे हडप करणाऱ्यांना पाठबळ कुणाचे?

विधिमंडळाच्या २०१७च्या अधिवेशनात तत्कालीन गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी राज्यात २०११च्या जणगणनेुसार १९ लाख घरांचा तुटवडा असल्याचे सांगितले होते ...

एसआरपीएफ भरतीदरम्यान जळगावच्या उमेदवाराचा मृत्यू, धुळ्याचा गंभीर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एसआरपीएफ भरतीदरम्यान जळगावच्या उमेदवाराचा मृत्यू, धुळ्याचा गंभीर

पाच जण आजारी : डायघर पोलिसांची माहिती ...