लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

चार वर्षे दोन महिन्यांत पूर्ण होणार बुलेट ट्रेनचा राज्यातील १३५ किमीचा उन्नत मार्ग - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चार वर्षे दोन महिन्यांत पूर्ण होणार बुलेट ट्रेनचा राज्यातील १३५ किमीचा उन्नत मार्ग

गेल्या आठवड्यात एनएचएसआरसीएलने देशातील समुद्राखालील ७ किलोमीटरच्या बोगद्यासह बीकेसी ते शीळफाटापर्यंतच्या २१ किलोमीटर भूमिगत मार्ग बांधण्याच्या ६३९७ कोटी रुपयांच्या कामासाठी ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्स सोबत करार केला. ...

टाकाऊ संगणकीय साहित्यापासून साकारला नवी मुंबईचा नकाशा;  थ्री आर अंतर्गत निर्मिती - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :टाकाऊ संगणकीय साहित्यापासून साकारला नवी मुंबईचा नकाशा;  थ्री आर अंतर्गत निर्मिती

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचे विहंगम दर्शन घडविणारा नकाशा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात प्रदर्शित करण्यात आला असून या नकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती टाकाऊ संगणकीय साहित्यापासून केली आहे. ...

गढूळ पाण्याची कटकट दूर होणार, महापालिका बांधणार १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गढूळ पाण्याची कटकट दूर होणार, महापालिका बांधणार १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प

सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली. ...

टेक ऑफसाठी सज्ज... नवी मुंबई! दोन दशकांपासून पाहिलेलं स्वप्न येणार सत्यात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :टेक ऑफसाठी सज्ज... नवी मुंबई! दोन दशकांपासून पाहिलेलं स्वप्न येणार सत्यात

गेल्या दोन दशकांपासून नवी मुंबईकरांनी पाहिलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न पुढच्या वर्षी डिसेंबरअखेर सत्यात उतरणार आहे. ...

५ वर्षांत बनणार देशातील समुद्राखालचा पहिला बोगदा; बीकेसी-शीळफाटा दरम्यान धावणार बुलेट ट्रेन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :५ वर्षांत बनणार देशातील समुद्राखालचा पहिला बोगदा; बीकेसी-शीळफाटा दरम्यान धावणार बुलेट ट्रेन

देशातील समुद्राखालील हा पहिला बोगदा २०२८ पर्यंत दृष्टिपथात येणार आहे. ...

देशातील समुद्राखालील पहिला बोगदा लवकरच दृष्टिपथात; बीकेसी-शीळफाटा दरम्यान धावणार बुलेट ट्रेन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :देशातील समुद्राखालील पहिला बोगदा लवकरच दृष्टिपथात; बीकेसी-शीळफाटा दरम्यान धावणार बुलेट ट्रेन

६३९७ कोटींचे हे काम आहे. यामुळे देशातील समुद्राखालील हा पहिला बोगदा २०२८ पर्यंत दृष्टिपथात येणार आहे. ...

नवी मुंबईत भाजपने नेमले घरातलेच निवडणूक प्रभारी; दोन्ही मतदारसंघात आमदारांच्या नातेवाईकांना पसंती - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत भाजपने नेमले घरातलेच निवडणूक प्रभारी; दोन्ही मतदारसंघात आमदारांच्या नातेवाईकांना पसंती

भारतीय जनता पक्षाने लाेकसभा आणि विधानसभा निवडणुकीची आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. ...

हे परमेश्वरा आमच्या खारफुटींना वाचव! मंदिरासाठी सीआरझेड “उल्लंघनांवर” पर्यावरणवाद्यांचे साकडे - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हे परमेश्वरा आमच्या खारफुटींना वाचव! मंदिरासाठी सीआरझेड “उल्लंघनांवर” पर्यावरणवाद्यांचे साकडे

पर्यावरणवाद्यांनी आपली कळकळ प्रकरणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणा-यांपर्यंत पोहचवताना हे उद्गार काढले. ...