लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

वाशीत २९ जून रोजी निर्भय बनो संवाद सभा; समविचारी संघटना येणार एकत्र - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीत २९ जून रोजी निर्भय बनो संवाद सभा; समविचारी संघटना येणार एकत्र

आज देशात सामाजिक राजकीय सांस्कृतिक वातावरण ढवळून निघत आहे. ...

Navi Mumbai: मुंबई महानगर विभागात १०१३ हेक्टर खारफुटींचे संरक्षण अजूनही प्रलंबित, उच्च न्यायालयाच्या ५ वर्षांपूर्वीच्या आदेशाचे उल्लंघन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: मुंबई महानगर विभागात १०१३ हेक्टर खारफुटींचे संरक्षण अजूनही प्रलंबित, उच्च न्यायालयाच्या ५ वर्षांपूर्वीच्या आदेशाचे उल्लंघन

Navi Mumbai: मुंबई उच्च न्यायालया्ने अंदाजे पाच वर्षांपूर्वी आदेश देऊन देखील, अजूनही सर्व खारफुटी वन विभागाला त्यांचे जतन करण्यासाठी सुपूर्द करण्यात आलेल्या नाहीत. ...

नवी मुंबईत जोरदार पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत जोरदार पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

घणसोलीसह नवी मुंबई परिसरात जोरदार कोसळल्या सरी ...

शाळा बंद... आता महापालिका मुख्यालयात भरवणार शाळा, शिक्षकांनी दिला ठिय्या - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शाळा बंद... आता महापालिका मुख्यालयात भरवणार शाळा, शिक्षकांनी दिला ठिय्या

ठोस आश्वासन न मिळाल्याने पालिकेच्या सीबीएसई शाळेचे पालक आक्रमक ...

Photo: नव्या ठाणे स्थानकात मेल, लोकल, बस, रिक्षा, टॅक्सीसह हेलिकॉप्टरलाही मिळणार थांबा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Photo: नव्या ठाणे स्थानकात मेल, लोकल, बस, रिक्षा, टॅक्सीसह हेलिकॉप्टरलाही मिळणार थांबा

१७ सरकते जिने, तीन सरकते रस्त्यांसह २० लिफ्टची सोय : फेरीवाल्यांसाठी खास हॉकर्स झोन ...

महामुंबईतील ४०० स्थानकांच्या परिसराच्या परिवहन केंद्रित विकासासाठी जागतिक बँकेचा हात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामुंबईतील ४०० स्थानकांच्या परिसराच्या परिवहन केंद्रित विकासासाठी जागतिक बँकेचा हात

रस्ते, पुलांच्या निर्मितीसह परिसरात रोजगार निर्मिती आणि गृहबांधणीसह वाहतूक सुविधांवर भर देण्यात येणार आहे. ...

आमची उद्याने काेणी पळविली, परत द्या! - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आमची उद्याने काेणी पळविली, परत द्या!

गेल्या वर्षी तर शहराने देशात तिसरा क्रमांक मिळविला होता. ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्येही सातत्याने डंका वाजवला आहे. ...

बुलेट ट्रेनचा १३५ किमीचा मार्ग ४ वर्षात, मुंबई-अहमदाबाद मार्गातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा टप्पा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलेट ट्रेनचा १३५ किमीचा मार्ग ४ वर्षात, मुंबई-अहमदाबाद मार्गातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा टप्पा

या बांधकामात या मार्गावरील महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोईसर या तीन उन्नत स्थानकांचाही समावेश  आहे. यामुळे येत्या चार वर्षे दोन महिन्यांत राज्यातील ही तिन्ही स्थानके आकार घेणार आहेत.  ...