लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

कूर्म गती पंतप्रधान आवास योजनेच्या सवलती काढून घेणार; कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई   - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कूर्म गती पंतप्रधान आवास योजनेच्या सवलती काढून घेणार; कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई  

योजनेतील घरे विहित मुदतीत पूर्ण न झाल्यास त्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. ...

इर्शाळगडाला सिडकोचे ४६० कामगार, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळगडाला सिडकोचे ४६० कामगार, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

कंटेनर मध्ये बाधीतांचे तात्पुरते पुनर्वसन ...

इर्शाळवाडी दुर्घटनेतील बाधितांचे कायमचं पुनर्वसन करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडी दुर्घटनेतील बाधितांचे कायमचं पुनर्वसन करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवणे यास प्राधान्य ...

Navi Mumbai: संदीप नाईक यांच्यावर नवी मुंबई भाजपाची धुरा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: संदीप नाईक यांच्यावर नवी मुंबई भाजपाची धुरा

Navi Mumbai BJP: नवी मुंबई शहर भाजपा अध्यक्षपदी माजी आमदार संदीप नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यभरातील विविध जिल्हा, शहर अध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. ...

...तर ‘क’ वर्ग पर्यटनस्थळांत होणार समावेश, नवीन निकष काय सांगतात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...तर ‘क’ वर्ग पर्यटनस्थळांत होणार समावेश, नवीन निकष काय सांगतात

एक लाख पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आवश्यक ...

नवी मुंबईतील गवळीदेव, पांडव कडासह बेलापूर किल्ल्यास मिळेल चालना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील गवळीदेव, पांडव कडासह बेलापूर किल्ल्यास मिळेल चालना

वर्षाला एक लाख पर्यटकांनी भेट दिल्यास मिळतील पाच कोटी, क वर्ग पर्यटनस्थळांत होणार समावेश ...

लुघशंका करण्यास हटकल्याने बार व्यवस्थापकास कारने फरफटत नेले, तुर्भे येथील धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लुघशंका करण्यास हटकल्याने बार व्यवस्थापकास कारने फरफटत नेले, तुर्भे येथील धक्कादायक प्रकार

कारने फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही फुटेजवरून उघड झाला आहे. ...

नवी मुंबईतील ६३२ वृक्षराजींची होणार कत्तल; ८४ झाडांचे पुनर्रोपण  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील ६३२ वृक्षराजींची होणार कत्तल; ८४ झाडांचे पुनर्रोपण 

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील तुर्भे एमआयडीसी आणि पाच बीच परिसरातील दोन प्रकल्पांसाठी ६३२ झाडांचा बळी जाणार आहे. ...