लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

पर्यटन महामंडळाची रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर टेंट सिटी; गुजरातच्या कंपनीला खासगीकरणातून दिले काम - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्यटन महामंडळाची रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर टेंट सिटी; गुजरातच्या कंपनीला खासगीकरणातून दिले काम

बांधा-वापरा-संचलन तत्त्वावर खासगीकरणातून तिचे काम गुजरातमधील एका खासगी कंपनीस देण्यात आले आहे. ...

घणसोलीच्या बंद मलनिःस्सारण केंद्रामुळे  ठाणे खाडीत प्रदूषण वाढले; नॅटकनेक्ट फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोलीच्या बंद मलनिःस्सारण केंद्रामुळे  ठाणे खाडीत प्रदूषण वाढले; नॅटकनेक्ट फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे (मनपा) चालवला जाणारा मलनिःस्सारण केंद्र (एसटीपी) बंद पडणे ही लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर बाब आहे. ...

कारशेडच्या कंत्राटाआधीच खर्चात ३११ कोटींची वाढ; एमएमआरडीएने दिली मंजुरी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कारशेडच्या कंत्राटाआधीच खर्चात ३११ कोटींची वाढ; एमएमआरडीएने दिली मंजुरी

ठेकेदारांचे होणार चांगभलं. ...

आता सीआरझेडची परवानगी न घेता बिनधास्त करा ३०० चौमीपर्यंतची बांधकामे - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता सीआरझेडची परवानगी न घेता बिनधास्त करा ३०० चौमीपर्यंतची बांधकामे

कोकणकिनारपट्टीसह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील मच्छीमार, कोळीवाडे, मूळ गावठाणे आणि सीआरझेड क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. ...

मेट्रो कारशेडची कंत्राटे देण्यापूर्वीच खर्चात ३११ कोटींची वाढ, ठेकेदारांचे होणार चांगभलं - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मेट्रो कारशेडची कंत्राटे देण्यापूर्वीच खर्चात ३११ कोटींची वाढ, ठेकेदारांचे होणार चांगभलं

एमएमआरडीएने मोघरपाडा कारशेडच्या बांधकामासाठी २१ ऑक्टोबर २०२२ रोजी निविदा मागविल्या होत्या. ...

उलवेत सीआरझेडमधील बालाजी मंदिरास केंद्राकडून कोणतीही परवानगी नाही- आरटीआयमधून माहिती उघड - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उलवेत सीआरझेडमधील बालाजी मंदिरास केंद्राकडून कोणतीही परवानगी नाही- आरटीआयमधून माहिती उघड

नॅटकनेक्ट फाउंडेशनने माहिती घेण्याच्या अधिकाराच्या (आरटीआय) कायद्याच्या अंतर्गत अशाप्रकारच्या कथित परवानगी विषयीच्या तपशीलासाठी एमओइएफसीसीकडे निवेदन दाखल केले होते. ...

सिडकोच्या सागरी मार्गाला केंद्राचा हिरवा कंदील - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या सागरी मार्गाला केंद्राचा हिरवा कंदील

३,७२८ खारफुटीच्या कत्तलीसह ३२.६९ हेक्टर राखीव वनजमीन होणार बाधित ...

तळोजा येथे २.१६ कोटींच्या २८ किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट; मुंबई सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजा येथे २.१६ कोटींच्या २८ किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट; मुंबई सीमा शुल्क विभागाची कारवाई

सध्या सुरू असलेल्या विशेष मोहिमेत  APSC आयुक्तालय, मुंबई कस्टम झोन ३  ने जप्त केलेले हे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले ...