लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

सेमिकंडक्टरची राजधानी : नवी मुंबई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सेमिकंडक्टरची राजधानी : नवी मुंबई

प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई शहर देशाचे डेटा सेंटर्सचे माहेरघरच नव्हे, तर 'सेमिकंडक्टरची राजधानी' म्हणूनही ओळखले जाणार आहे.  ...

पनवेल: मोटरसायकलला हातगाडी बांधून गरोदर महिलेचा जीव धोक्यात घालणारा प्रवास - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल: मोटरसायकलला हातगाडी बांधून गरोदर महिलेचा जीव धोक्यात घालणारा प्रवास

महानगरातील आरोग्यसेवेच्या ढिसाळ कारभारामुळे जनसामान्यांमध्ये संतापाची भावना ...

विकासासाठी अडीच लाख घरांवर फिरणार बुलडोझर, ‘एमएमआरडीए’ क्षेत्रात गृहनिर्मिती वेग घेणार  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकासासाठी अडीच लाख घरांवर फिरणार बुलडोझर, ‘एमएमआरडीए’ क्षेत्रात गृहनिर्मिती वेग घेणार 

या बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी घरे निर्माण करण्यासाठी मुंबई महापालिका, ‘झोपु’सह ‘एमएमआरडीए’ने अधिकाधिक प्रयत्न करण्याचे निर्देश गृह विभागाने दिले आहेत. ...

ईव्हीएम मशिन्सच्या तपासणीचे राजकीय पक्षांना वावडे; सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींची दांडी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईव्हीएम मशिन्सच्या तपासणीचे राजकीय पक्षांना वावडे; सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींची दांडी

जिल्हाधिकाऱ्यांचे ९ पक्षांना पुन्हा स्मरणपत्र ...

ठेकेदारांचं चांगभलं कोणाच्या दबावाखाली? राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठीची सिडकोची धडपड - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठेकेदारांचं चांगभलं कोणाच्या दबावाखाली? राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठीची सिडकोची धडपड

टक्केवारी आणि ठेकेदारीचे अर्थकारण करणाऱ्यांसाठी सिडको म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. ...

नवी मुंबई विमानतळासाठी करणार सुरुंगाचे ४०० स्फोट; शेती घेतली, आता निवाराही धोक्यात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळासाठी करणार सुरुंगाचे ४०० स्फोट; शेती घेतली, आता निवाराही धोक्यात

​​​​​​​मार्च २०२५ची डेडलाइन पाळण्यासाठी टेकडीचे सपाटीकरण गरजेचे ...

शरद पवार गटही उतरणार ऐरोली-बेलापूरच्या मैदानात; विधानसभा लढण्याचा जिल्हा कार्यकारिणीचा ठराव! - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शरद पवार गटही उतरणार ऐरोली-बेलापूरच्या मैदानात; विधानसभा लढण्याचा जिल्हा कार्यकारिणीचा ठराव!

बैठकीत नवी मुंबईतील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. ...

कोपरखैरणेत इमारतीची गॅलरी कोसळल्याने २० कुटुंबाना हलविले  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरखैरणेत इमारतीची गॅलरी कोसळल्याने २० कुटुंबाना हलविले 

अण्णासाहेब पाटील समाज मंदिर, कोपरखैरणे येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे. ...