फेब्रुवारीत झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईतील ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या आणि नंतरच्या चार हजारांहून बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मुळात ही बांधकामे उभी राहतातच कशी, हा प्रश्न आहे. ...
घाटकोपरमध्ये कोसळलेले होर्डिंग पाॅलिसीच्या नियमांपेक्षा तिप्पट मोठे होते. ते नियमांनुसार उभारले असते तर ही आपत्ती ओढवली नसती किंवा हानी कमी झाली असती. ...