रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस चारचाकीची दुचाकीला धडक! पिता-पुत्र पिंट्या भिलाला, दितीक भिलाला ठार; पत्नी पूजा, मुलगा रोशन जखमी मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय... हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय... Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होऊ शकत नसल्याने त्याला पर्यायी उपाययोजना म्हणून नवीन पावसाळी जलउदंचन केंद्र उभारण्यात येणार आहे. ... महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त (अतिक्रमण) डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार अे विभाग बेलापूर कार्यालयाचे विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या नेतृत्वात या झोपड्यात निष्कासित केल्या. ... कोकण, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. ... या भेटीत नाईक यांनी आठवडाभरात चोक पाँईट तोडले नाहीत तर स्वत्च मैदानत उतरून जेसीबी लावून ते तोडतील, असे सिडकोचे मुख्य अभियंता एन.सी. बायस आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले. ... या वादळाचा मान्सूनच्या प्रवासाला फटका बसण्याची शक्यता आहे. ... हे पक्षी, त्यांचे पारंपरिक गंतव्यस्थान चुकवल्यास पनवेल खाडीलगत असलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या ठिकाणी उतरू शकतात. ... अपर मुख्य प्रधान वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांची माहिती ... नवी मुंबई एन्व्हायर्नमेंटल प्रिझर्व्हेशन सोसायटीचे संदीप सरीन म्हणाले की, पक्ष्यांचा अपघात हृदयद्रावक आहे. ...