सकल मराठा समाजाचे भगवे वादळ नवी मुंबईत गुरुवारी दाखल होण्याआधीच भाजपने डॅमेज कंट्रोलचे हत्यार उपसले आहे. याचाच एक भाग म्हणून इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, असे ठळकपणे लिहिलेले बॅनर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच ...
महापालिकेची दिलेली कबुली पाहता सुनियोजित नवी मुंबईत ही बांधकामे झालीच कशी, ती कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली, त्यांना वीज, पाणी, मिळाले कसे? त्यांना मालमत्ता कर लावण्यासाठी चौरस फुटाप्रमाणे दर कोण वसूल करतो? असे प्रश्न निर्माण होतात. ...
Navi Mumbai airport Update: ‘डीजीसीए’च्या सूचनेनुसार, नोटोम अर्थात ‘नोटीस टू एअरमन’ यादीतील २२५ अडथळ्यांची शर्यत पार करण्याचे आव्हान सिडको आणि नवी मुंबई विमानतळ कंपनीसमोर आहे. ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मागील वर्षी २० मे रोजी दुबईच्या विमानाला फ्लेमिंगोना धडकून झालेल्या अपघाताच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. दुबईहून मुंबईत येणाऱ्या एमिरेट्स कंपनीच्या विमानाला घाटकोपर येथे रात्री ८ ...
मध्य रेल्वेने सीबीटीसी योजनेस सुरुवात करून रेकमध्ये किरकोळ वाढ केली असली तरी तिचा विस्तार आता कर्जत-खोपोली- उरण-पनवेलपर्यंत झाला आहे. गेल्या दहा वर्षांत महामुंबईतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत लोकलची संख्या वाढलेली नाही. ...