लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना

- वैष्णवी हगवणे प्रकरणातील संशयितांना काही तासांतच अटक करणार ...

रंगकामाच्या आर्थिक व्यवहारातून आयुष्याचा झाला बेरंग;रिक्षा क्रमांकावरून क्ल्यू मिळाला अन् गुन्हा उघडकीस आला - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रंगकामाच्या आर्थिक व्यवहारातून आयुष्याचा झाला बेरंग;रिक्षा क्रमांकावरून क्ल्यू मिळाला अन् गुन्हा उघडकीस आला

हॅलो इन्स्पेक्टर: पेंटरच्या खून प्रकरणाचा वाकड पोलिसांनी १२ तासांत लावला छडा ...

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ

सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे पसार असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. ...

..अन् हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत;तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कार्यतत्परता - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :..अन् हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत;तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कार्यतत्परता

पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन संवाद साधला असता त्याने केवळ ‘बडा अस्पताल’ एवढेच सांगितले. ...

तुमच्याकडे चहा पिणार नाही म्हटल्याने शेजाऱ्यांची मारहाण - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुमच्याकडे चहा पिणार नाही म्हटल्याने शेजाऱ्यांची मारहाण

ही घटना मावळ तालुक्यातील आंबळे गावात घडली. ...

पोलिसांच्या ‘उजळणी’ने रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोरांना दणका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांच्या ‘उजळणी’ने रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोरांना दणका

- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वर्षभरात चार रोहिंग्यांसह पकडले ४७ बांगलादेशी ...

भरधाव टेम्पोने तिघांना उडवले; एका पादचाऱ्याचा मृत्‍यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव टेम्पोने तिघांना उडवले; एका पादचाऱ्याचा मृत्‍यू

चाकण येथील आंबेठाण रस्त्यावर दावडमळा येथे सकाळी आठच्‍या सुमारास ही घटना घडली. ...

मोशी येथे पैशाच्या वादातून तरुणाचा खून;एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशी येथे पैशाच्या वादातून तरुणाचा खून;एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

संशयितांसोबत पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला. यावेळी संशयितांनी लोखंडी कोयता व लाकडी दांडक्याने बर्गे यांना जबर मारहाण करत ठार मारले. ...