लाईव्ह न्यूज :

default-image

नारायण बडगुजर

शेतात अफूची लागवड करणाऱ्यास अटक;पोलिसांनी अफूची २१८ झाडे केली जप्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतात अफूची लागवड करणाऱ्यास अटक;पोलिसांनी अफूची २१८ झाडे केली जप्त

काळोखे मळा आणि हगवणे मळा येथे एका व्यक्तीने त्याच्या शेतामध्ये अफूची झाडे लावली ...

म्यूल अकाउंट हैंडलरसह दोघांना अटक; एक कोटी १२ लाखांची केली होती फसवणूक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :म्यूल अकाउंट हैंडलरसह दोघांना अटक; एक कोटी १२ लाखांची केली होती फसवणूक

सायबर पोलिसांनी या प्रकरणातील म्यूल अकाउंट हॅन्डलर आणि त्याच्या साथीदाराला मीरा-भाईंदर मधून अटक ...

तीन वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला भोसरीतून अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला भोसरीतून अटक

घुसखोराकडे तपासणी केली असता पश्चिम बंगाल येथील भारतीय मतदान कार्ड, बांगलादेश येथील लोहागारा, जि. नराईल येथील शाळेचा दाखला असे आढळून आले ...

मेट्रो स्थानकावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मेट्रो स्थानकावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

Pimpri News: घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून २१ वर्षीय तरुणाने पिंपरी - चिंचवड मधील संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून वरून उडी खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. सोमवारी (दि. २४ फेब्रुवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.  ...

पीएमआरडीएच्या आणखी दोन अधिकाऱ्यांना दणका; कार्यमुक्त करून पाठवले मूळ आस्थापनेवर   - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमआरडीएच्या आणखी दोन अधिकाऱ्यांना दणका; कार्यमुक्त करून पाठवले मूळ आस्थापनेवर  

आयुक्तांच्या या दणक्याने प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचे धाबे पुन्हा दणाणले आहे. ...

पाण्याचे कनेक्शन कट करण्याची भीती घालून फसवणूक; व्यावसायिकाला दोन लाख ६५ हजारांचा गंडा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाण्याचे कनेक्शन कट करण्याची भीती घालून फसवणूक; व्यावसायिकाला दोन लाख ६५ हजारांचा गंडा

व्हाॅट्सॲपवर एक एपीके फाईल पाठवून त्याआधारे व्यावसायिकाच्या बँक खात्यातून दोन लाख ६५ हजार रुपये काढून घेत फसवणूक ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल; या पर्यायी मार्गाचा वापर करा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल; या पर्यायी मार्गाचा वापर करा

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन ...

सावधान..! पाणीपुरवठा बंदच्या ‘मेसेज’मुळे होऊ शकते फसणूक; APK फाइल डाऊनलोड करू नका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सावधान..! पाणीपुरवठा बंदच्या ‘मेसेज’मुळे होऊ शकते फसणूक; APK फाइल डाऊनलोड करू नका

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नावाने सोशल मीडियावर मेसेज : नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन ...