लाईव्ह न्यूज :

default-image

नारायण बडगुजर

दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी दोघांना ठोठावली शिक्षा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी दोघांना ठोठावली शिक्षा

वाहन चालकाला २० हजार रुपये दंड आणि तीन दिवसांची कैदेची शिक्षा ठोठावली आहे. ...

सावधान..! एका क्लिकमुळे बँक खाते होईल रिकामे;‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’साठी असुरक्षित नोंदणी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सावधान..! एका क्लिकमुळे बँक खाते होईल रिकामे;‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’साठी असुरक्षित नोंदणी

शासनाच्या अधिकृत वेबसाइटशी साधर्म्य असलेली वेबसाइट बनवून सायबर गुन्हेगारांकडून घातला जातोय गंडा ...

बस जळीतकांड प्रकरणी कंपनी मालकाची चौकशी; हिंजवडी पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस जळीतकांड प्रकरणी कंपनी मालकाची चौकशी; हिंजवडी पोलिसांकडून तपास सुरू

हिंजवडी आयटी पार्कमधील बस जळीत कांडप्रकरणी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली. ...

दुचाकीस्वाराकडून १० किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची पिंपळे सौदागरमध्ये कारवाई - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीस्वाराकडून १० किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची पिंपळे सौदागरमध्ये कारवाई

त्याच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी त्याच्या बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये १० किलो १३८ ग्रॅम गांजा मिळाला. ...

निवृत्त कर्मचाऱ्यांना सव्वादोन कोटींचा गंडा घालणाऱ्या तिघांना बेड्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवृत्त कर्मचाऱ्यांना सव्वादोन कोटींचा गंडा घालणाऱ्या तिघांना बेड्या

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पुणे व दिल्लीतून केली अटक ...

घरात आढळला कुजलेला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरात आढळला कुजलेला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु

घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. ...

शेअर मार्केटच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराला जिवे मारण्याची धमकी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेअर मार्केटच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराला जिवे मारण्याची धमकी

गुजरात या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीत १० हजार रुपये गुंतवणूक केल्यास १० लाख रुपयांचे शेअर खरेदी विक्री करण्याची लिमीट भेटेल ...

सोने तारण कर्जाच्या बहाण्याने फसवणूक; दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोने तारण कर्जाच्या बहाण्याने फसवणूक; दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : सोने तारण कर्जाची अधिक रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक केली. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी ... ...