लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

Operation Sindoor : सात वर्षाच्या चिमुरड्याने सैन्यासाठी दिले खाऊचे पैसे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Operation Sindoor : सात वर्षाच्या चिमुरड्याने सैन्यासाठी दिले खाऊचे पैसे

वाढदिवसासाठी साठवलेल्या रकमेचा धनादेश तहसीलदारांकडे केला सुपूर्द ...

बारावी परीक्षेत कमी गुण तरुणीचे टोकाचे पाऊल, मतपरिवर्तनातून अनर्थ टळला… - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावी परीक्षेत कमी गुण तरुणीचे टोकाचे पाऊल, मतपरिवर्तनातून अनर्थ टळला…

बारावी विज्ञान शाखेची परीक्षा दिलेली १७ वर्षीय तरुणी रिझल्ट पाहण्यासाठी पिंपरीतील महाविद्यालयात गेली. तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. ...

पीएमआरडीए हद्दीत पाणीटंचाई; २ टीएमसी जलसाठ्याची गरज, महापालिका हद्दीलगतच्या नागरिकांची समस्या - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमआरडीए हद्दीत पाणीटंचाई; २ टीएमसी जलसाठ्याची गरज, महापालिका हद्दीलगतच्या नागरिकांची समस्या

पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणी आरक्षित आहे. असे असले तरी त्यांच्याकडून हद्दीलगत पाणीपुरवठा करण्यास उदासीनता दिसून येते ...

पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) या व्हिडिओची तपासणी केली जात आहे... ...

‘झोपू का मग’ असा मेसेज; संशयी पतीने पत्नीला कायमचे झोपवले! त्या रात्री नेमकं काय घडले? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘झोपू का मग’ असा मेसेज; संशयी पतीने पत्नीला कायमचे झोपवले! त्या रात्री नेमकं काय घडले?

पत्नीचा गळा दाबल्यावर सहा वर्षांची मुलगी परी घाबरली, तिने रडायला सुरुवात केली, पप्पा मम्मीला का मारता? नका मारू, असे ती म्हणत होती ...

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंट क्रिकेट सामन्यावर सट्टा; सहा जणांना ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंट क्रिकेट सामन्यावर सट्टा; सहा जणांना ठोकल्या बेड्या

पोलिसांनी आरोपींकडून ४ लॅपटॉप, १८ मोबाईल फोन असा एकूण पाच लाख २० हजार ६१० रुपयांचा ऐवज जप्त केला ...

मोशी येथे इमारतीच्या डक्टमध्ये आग; अग्निशामक दलाच्या जवानांनी केली पाच ते सहा जणांची सुटका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशी येथे इमारतीच्या डक्टमध्ये आग; अग्निशामक दलाच्या जवानांनी केली पाच ते सहा जणांची सुटका

कुमार प्रिन्सव्हिला सोसायटीच्या आठव्या मजल्यावरील डक्टमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. ...

भरधाव मिक्सरच्या धडकेने दोन जण जखमी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव मिक्सरच्या धडकेने दोन जण जखमी

- पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सहायक निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. ...