ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना तर एक विधान भोवले. 'आदर्श' प्रकरणात आरोप झाल्याने अशोकराव चव्हाण यांनाही अल्पावधीत मुख्यमंत्रिपदाची खूर्ची सोडावी लागली. ...
आजवर सिंचनाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करण्यात आले, तरी ना सिंचनाखालील क्षेत्र वाढले ना आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली. मग हे पाणी नेमके मुरते तरी कुठे? ...
Beed Sarpanch Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी विशेष तपास पथकातील पोलिस विशिष्ट जातीचे असल्याने त्यांना बाजूला सारा, ही मागणी सरकारने मान्य केली. हे धोक्याचे आहे. ...
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर टाकलेला हा दरोडा आहे. विशेष म्हणजे, राधाकृष्ण विखे यांच्याकडे जलसंपदा खात्याचा पदभार आल्यानंतर ही शिफारस आल्याने यात कुठेतरी राजकीय पाणी मुरत असल्याचा संशय आहे. ...
ज्या प्रदेशात सुबत्ता असते तिथे तुलनेने गुन्हेगारीचे प्रमाण कमी असते. मराठवाड्यात गुन्हेगारीचा आलेख का उंचावतोय, याच्या मुळाशी गेल्यानंतर मागासलेपणात त्याची कारणं दडली असल्याचे दिसून येईल. ...
जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे. दरवर्षी वीसेक लाख मजुरांना ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात जावे लागते. हे चित्र बदलायचे असेल, तर ही गुन्हेगारी थांबली पाहिजे आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. ...