लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नम्रता फडणीस

Pune Porsche case: विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल अन् अशपाक मकानदारची कारागृहात रवानगी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche case: विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल अन् अशपाक मकानदारची कारागृहात रवानगी

विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी तिघांना शुक्रवारी (दि. १४) चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली... ...

पत्नीला बळजबरीने सर्वांसमोर अंघोळ करायला लावली, अघोरी पुजा; मोबाइल पोलिसांकडे जमा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला बळजबरीने सर्वांसमोर अंघोळ करायला लावली, अघोरी पुजा; मोबाइल पोलिसांकडे जमा

पती आंघोळीचे चित्रीकरण ‘व्हायरल’ करेल, पत्नीची भीती; कथित चित्रीकरण केलेला मोबाइल पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश... ...

"पोर्शे अपघाताच्या तपासाला कलाटणी देण्याचा प्रयत्न", माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा संशय - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पोर्शे अपघाताच्या तपासाला कलाटणी देण्याचा प्रयत्न", माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा संशय

हा अपघात घडल्यानंतर अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या अटी-शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला... ...

Pune Crime: रिक्षाचालकाला लुटून ठार मारण्याचा प्रयत्न; वानवडी पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: रिक्षाचालकाला लुटून ठार मारण्याचा प्रयत्न; वानवडी पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या

पुणे : रिक्षाचालकाचा मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून त्याच्यासह तिघांना मारहाण करून दहशत माजविल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी टोळीला अटक ... ...

रात्री पाणी मागितल्याने आतेभावाचा दगडाने ठेचून खून; मुंढव्यातील कामगार मैदानाजवळील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रात्री पाणी मागितल्याने आतेभावाचा दगडाने ठेचून खून; मुंढव्यातील कामगार मैदानाजवळील घटना

घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी पळून जाण्याचा तयारीत असलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या.... ...

बाणेर भागात मजुराच्या डोक्यात दगड घालून खून: एक संशयित ताब्यात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर भागात मजुराच्या डोक्यात दगड घालून खून: एक संशयित ताब्यात

अनैतिक संबंधाच्या संशयातून तर नाना याचा खून झाला नाही ना,या अनुषंगाने देखील पोलिसांचा तपास सुरू ...

ललित पाटील प्रकरणात रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील प्रकरणात रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

आरोपी ड्रग्जच्या व्यवहारात ललित पाटीलला मदत करीत असल्याचे पुरावे आहेत, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ...

रक्त नमुना बदल प्रकरणात फेरफार! CCTV फुटेज समोर; तावरे, हाळनोर, घटकांबळे कारागृहात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्त नमुना बदल प्रकरणात फेरफार! CCTV फुटेज समोर; तावरे, हाळनोर, घटकांबळे कारागृहात

बाल न्याय मंडळाच्या जवळील भागातच रक्त नमुना बदल केल्याप्रकरणातील आर्थिक व्यवहार झाल्याचे सीसीटिव्हीमधून निष्पन्न ...