मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आणि कौटुंबिक कारणांमुळे २०१९ मध्ये त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते ... एफआयआरमध्ये नाव असले तरी आपल्याविरोधात सबळ पुरावे नसल्याने आम्हाला दोषमुक्त करून प्रकरण निकाली काढावे ... सूर्यकांत आंदेकरविरुद्ध १९८५ पासून खून, खुनाचे प्रयत्न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुणे, सातारा, खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल ... सहकारनगर आणि कोंढवा भागात २ घटना, एका घटनेत पत्नीला बेेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण, दुसऱ्या घटनेत पत्नीवर वार ... नराधमाने मुलगी घरासमोर अंगणवाडीच्या मैदानात खेळत असताना तिला टेकडीवर नेत लैंगिक अत्याचार केले ... स्वत:च्या रक्ताचे नमुने देऊन ते या अल्पवयीन मुलांचे असल्याचे भासविण्यासाठी कट रचला आणि तपास यंत्रणांची दिशाभूल केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न ... भात लागवडीच्या बहाण्याने तरूणाला मित्रांनी राजगड तालुक्यात नेले होते ... पोलिसांनी पुणे-नगर रस्त्यावरील २०० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून चोरट्याला पकडले ...