लाईव्ह न्यूज :

default-image

नम्रता फडणीस

गुंड प्रकाश चव्हाण खून प्रकरण; ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड प्रकाश चव्हाण खून प्रकरण; ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बॉलिस्टिक एक्स्पर्टचा रिपोर्ट महत्त्वाचा ठरला असून तब्बल दहा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला ...

International Men’s Day 2024 : देशात जवळपास ५१ टक्के पुरुषांच्या आत्महत्या कौटुंबिक कारणांमुळेच - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :International Men’s Day 2024 : देशात जवळपास ५१ टक्के पुरुषांच्या आत्महत्या कौटुंबिक कारणांमुळेच

पुरुष हक्क दिन विशेष ...

लोकसभेत मतांची झाली होती 'कड़की म्हणून विधानसभेला बहीण झाली 'लाडकी ' अमोल कोल्हेंचा निशाणा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेत मतांची झाली होती 'कड़की म्हणून विधानसभेला बहीण झाली 'लाडकी ' अमोल कोल्हेंचा निशाणा

महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजराती चाकरी करायची असेल तर मग या महायुतीचं करायचं काय ? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला. ...

Sanjay Raut : 'पक्षातून भले भले पळून गेले तरी पक्ष टिकवण्याचं काम आम्ही केलं' राऊतांचा शिंदेंवर निशाणा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sanjay Raut : 'पक्षातून भले भले पळून गेले तरी पक्ष टिकवण्याचं काम आम्ही केलं' राऊतांचा शिंदेंवर निशाणा

शिवसेनेच्या वाट्याला जागा कमी आल्या असल्या तरी पक्ष चांगल्या जागा जिंकेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ...

Pune: पेट्रोलिंग करणाऱ्या डेक्कन बीट मार्शलवर हल्ला; स्वसंरक्षणार्थ बीट मार्शल कडून गोळीबार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पेट्रोलिंग करणाऱ्या डेक्कन बीट मार्शलवर हल्ला; स्वसंरक्षणार्थ बीट मार्शल कडून गोळीबार

टोळक्यातील दोन संशयितांनी एका बीट मार्शलवर करवतीने हातावर वार केल्यानंतर स्वरक्षणार्थ बीट मार्शलने टोळीवर गोळीबार केला ...

त्यांनी या वक्तव्याबाबत माफी मागावी; सावरकरांच्या नातूंची कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांनी या वक्तव्याबाबत माफी मागावी; सावरकरांच्या नातूंची कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस

गुंडू राव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे मूलतत्त्ववादी होते व गोहत्या व गोमांस भक्षणास ते अनुकूल होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले ...

डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीचे जाळे; पुण्यासह नागपूर आणि दिल्लीतही हनी ट्रॅपद्वारे लुटण्याचे प्रकार उघडकीस - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीचे जाळे; पुण्यासह नागपूर आणि दिल्लीतही हनी ट्रॅपद्वारे लुटण्याचे प्रकार उघडकीस

मोबाईल ही तरुणपिढीसाठी चोवीस तासांची गरज बनली आहे. ‘ग्रींडर’ हे एलजीबीटीक्यू समुदायाचे एक मोफत डेटिंग ॲप आहे. ...

महारुद्राभिषेक अन् महाआरती; आकर्षक विद्युत रोषणाई, पुण्यातील देवीच्या मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महारुद्राभिषेक अन् महाआरती; आकर्षक विद्युत रोषणाई, पुण्यातील देवीच्या मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना

पुण्यासह उपनगरांतील मंदिरांमध्ये गुरुवारी पहाटेच पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार असून मंदिरे दिवसभर भाविकांसाठी खुली राहणार ...