लाईव्ह न्यूज :

default-image

नम्रता फडणीस

"संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, न्यायालयानेच लक्ष घालावे" - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, न्यायालयानेच लक्ष घालावे"

न्यायालयानेच लक्ष घालण्याची ॲड .सरोदे यांची मागणी... ...

ससूनमध्ये दाखल असताना ललित पाटील याच्याकडून दोन मोबाईल जप्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये दाखल असताना ललित पाटील याच्याकडून दोन मोबाईल जप्त

ललित पाटील याच्यासह तीनही आरोपींच्या नाशिक येथील घरांची पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये पेन ड्राईव्ह आणि मोबार्इल असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त ...

महिलेने बळबजरी केली तर मुलाने आई-वडिलांना का सांगितले नाही? महिलेस जामीन मंजूर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेने बळबजरी केली तर मुलाने आई-वडिलांना का सांगितले नाही? महिलेस जामीन मंजूर

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने महिलेला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला ...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन

सामाजिक कृतज्ञता निधीच्या कामात सुरुवातीपासून सक्रिय असणारे आणि बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीचे आघाडीचे कार्यकर्ते स्वर्गीय ताहेरभाई पूनावाला यांच्या डॉ. झैनब या पत्नी होत.... ...

अण्णा हजारेंविषयी समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर; आमदार जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णा हजारेंविषयी समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर; आमदार जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस

पुण्यातील कायदेशीर सल्लागार ॲड. मिलिंद पवार यांच्यामार्फत हजारे यांना कायदेशीर नोटीस बजावली ...

पुण्यातील केळकर रस्त्यावर मद्यधुंद चालकाची सहा वाहनांना धडक; एक ठार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील केळकर रस्त्यावर मद्यधुंद चालकाची सहा वाहनांना धडक; एक ठार

या अपघातात रिअल इस्टेट व्यावसायिक विश्वनाथ रामचंद्र राजोपाध्ये (वय 60, 563 जलधारा सोसायटी, नारायण पेठ) यांचा जागीच मृत्यू झाला... ...

ललित पाटीलला ड्रग्ज कुणी पुरवले? ‘सीसीटीव्ही’त दिसले दोन्ही आरोपी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटीलला ड्रग्ज कुणी पुरवले? ‘सीसीटीव्ही’त दिसले दोन्ही आरोपी

मुख्य आरोपीसह नाशिक जिल्ह्यातील दोघांचा शोध सुरू... ...

आरोपीला अमर्यादित काळ कारागृहात ठेवणे म्हणजे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपीला अमर्यादित काळ कारागृहात ठेवणे म्हणजे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन

खटला प्रलंबित असताना आरोपीला अनिश्‍चित काळासाठी तुरुंगात ठेवणे योग्य नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दुहेरी खुनाचा आरोप असलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला.... ...