आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून अग्निशमन दलाच्या जवळपास १० अधिकारी व ४० जवानांनी आग इतरञ पसरु न देता धोका टाळला ... महिलेने मुलीसोबतचे संबंध तोडण्यासह पुन्हा घरी न येण्याचे आरोपीला बजावले होते ... घर खरेदी करून व्यवसाय करायचा आहे असे सांगून फसवणूक केली ... या प्रकरणात भाजीसाठी निघालेली प्रत्यक्षदर्शी महिला व राठोडच्या प्रेयसीची साक्ष महत्त्वाची ठरली.... ... पुणे पोलिसांच्या वतीने दोषारोप पत्र दाखल ९० दिवसांची वाढ मिळाली यासाठी अर्ज करण्यात आला होता... ... Pune: लोणावळा शहरातील गाजलेल्या गंभीर अशा दुहेरी हत्याकांडातील सर्व आरोपींची वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. पल्लोड यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. या गुन्हयात मूळ 14 आरोपी होते. ... डोक्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्याला जन्मठेप.... ... श्याम दिवाकर काकडे असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत संस्थेच्या महिला अध्यक्षांनी हवेली पोलिसात फिर्याद दिली आहे... ...