लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नम्रता फडणीस

Pune: शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; कर्वे रस्ता, महम्मद वाडी आणि विश्रांतवाडी भागात ३ घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; कर्वे रस्ता, महम्मद वाडी आणि विश्रांतवाडी भागात ३ घटना

अज्ञात चोरटयांविरुद्ध डेक्कन, वानवडी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Pune Hit And Run: हिट अँड रन; दीडच महिन्यात दीड लाखांवर पावत्या फाडल्या! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Hit And Run: हिट अँड रन; दीडच महिन्यात दीड लाखांवर पावत्या फाडल्या!

पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून २१ मे ते ८ जुलै या सुमारे ४५ दिवसांत १ लाख ५८ हजार २६९ कारवाया केल्या आहेत ...

अधिकचा नफा देण्याच्या आमिषाने घातला ४० लाखांचा गंडा, कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अधिकचा नफा देण्याच्या आमिषाने घातला ४० लाखांचा गंडा, कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.... ...

जमिनीच्या व्यवहारातून खून; ६४ वर्षीय आरोपीला जन्मठेप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीच्या व्यवहारातून खून; ६४ वर्षीय आरोपीला जन्मठेप

आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व ३ लाख रुपयांची शिक्षा ठोठावली ...

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तिची आर्थिक जबाबदारी पतीवर नाही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तिची आर्थिक जबाबदारी पतीवर नाही

न्यायालयाने पत्नीचा पोटगी अर्ज नाकारत मुलीला केली पोटगी मंजूर ...

अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाला डांबून ठेवले; अग्रवाल बाप लेकाला जामीन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाला डांबून ठेवले; अग्रवाल बाप लेकाला जामीन

आठवड्यातून २ वेळा पोलिस ठाण्यात हजेरी, जिल्ह्याची हद्द सोडून जाऊ नये, पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा आणि साक्षीदारांवर दबाव आणू नये, आदी अटी-शर्तींवर जामीन ...

टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष; सायबर चोरट्यांकडून दोघांची १६ लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष; सायबर चोरट्यांकडून दोघांची १६ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्याने फिर्यादी महिलेशी संपर्क करून टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यात १२ लाख पाठवायला सांगितले ...

आता खुनासाठीचे ३०२ नव्हे तर १०३ कलम; नवीन कायद्यांचा वकील, पोलिसांना करावा लागणार ‘गृहपाठ’ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता खुनासाठीचे ३०२ नव्हे तर १०३ कलम; नवीन कायद्यांचा वकील, पोलिसांना करावा लागणार ‘गृहपाठ’

पूर्वी विशिष्ट गुन्ह्यासाठी अधोरेखित करण्यात येणाऱ्या कलमांच्या क्रमांकामध्ये बदल करण्यात आले आहेत. आता खुनासाठी ३०२ नव्हे तर १०३ कलम असणार आहे. ...