हडपसर विधानसभा मतदारसंघातून जगताप निवडणूक लढवत आहेत. जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार आहेत. ... याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ... राष्ट्रवादीचे उमेदवार बापू पठारेंना पाठिंबा दिल्याने मारहाण केल्याची तक्रार ... एकाच व्यक्तीचे नाव तीन मतदार केंद्रांच्या ठिकाणी, एकात नाव महिलेचे तर फोटो पुरुषाचा तर दुस-या केंद्रात त्या नावावर कुणीतरी तिसराच व्यक्ती मतदान करून गेल्याचा प्रकारही शिवणे भागात घडला ... तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बॉलिस्टिक एक्स्पर्टचा रिपोर्ट महत्त्वाचा ठरला असून तब्बल दहा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला ... पुरुष हक्क दिन विशेष ... महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजराती चाकरी करायची असेल तर मग या महायुतीचं करायचं काय ? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला. ... शिवसेनेच्या वाट्याला जागा कमी आल्या असल्या तरी पक्ष चांगल्या जागा जिंकेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ...