लाईव्ह न्यूज :

default-image

नामदेव मोरे

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर आकर्षक रोषणाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर आकर्षक रोषणाई

नवी मुंबई महानगरपालिका नववर्ष, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व दिवाळीमध्ये मुख्यालयाच्या इमारतीवर आकर्षक रोषणाई करते. ...

हवा प्रदूषण रोखण्यासाठी विकासकांसह वास्तुविशारदांची बैठक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हवा प्रदूषण रोखण्यासाठी विकासकांसह वास्तुविशारदांची बैठक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

बांधकामांमुळे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. ...

शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी पातळगंगासह कुंडलीकाचा पर्याय २०५० पर्यंतचे नियोजन सुरू  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी पातळगंगासह कुंडलीकाचा पर्याय २०५० पर्यंतचे नियोजन सुरू 

याशिवाय जलविद्युत प्रकल्पातील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे आणण्यासाठीही अभ्यास केला जात आहे. ...

मानवी तस्करीविषयी बाइक राइड रॅलीद्वारे जनजागृती, देश-विदेशातील रायडर्सचा सहभाग  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मानवी तस्करीविषयी बाइक राइड रॅलीद्वारे जनजागृती, देश-विदेशातील रायडर्सचा सहभाग 

शुक्रवारी ही यात्रा नवी मुंबईत दाखल झाली असून शनिवारी मुंबईमध्ये याचा समारोप होणार आहे.  ...

नवी मुंबईत कचऱ्यातून गॅससह वीजनिर्मिती होणार; महानगरपालिकेची योजना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत कचऱ्यातून गॅससह वीजनिर्मिती होणार; महानगरपालिकेची योजना

सीएसआर निधीतून उभारणार प्रकल्प, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधून प्रतिदिन ७५० टन कचरा संकलित होतो. ...

नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त 30 हजार सानुग्रह अनुदान - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त 30 हजार सानुग्रह अनुदान

महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी - कर्मचारी यांना 30 हजार सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.   ...

दिवाळीसाठी सुकामेवा प्रिय; बदाम, पिस्ता, अक्रोड स्वस्त; APMCमध्ये आवक वाढली - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवाळीसाठी सुकामेवा प्रिय; बदाम, पिस्ता, अक्रोड स्वस्त; APMCमध्ये आवक वाढली

काजू, अंजीर, मनुक्याचा भाव चढाच ...

मराठा आरक्षणासाठी नवी मुंबई आंदोलन; नेरूळमध्ये साखळी उपोषण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आरक्षणासाठी नवी मुंबई आंदोलन; नेरूळमध्ये साखळी उपोषण

दिवा ऐरोली सर्कलवरही आंदोलन  ...