नाशिक परिसरातील शेतशिवारासह आसपासच्या कृषी पर्यटन केंद्रांवर रंगू लागले आहेत. वाढत्या थंडीसोबतच पाहूण्यांसाठी हुरड्याच्या खास बेतापासून कृषी पर्यटन केंद्रांवरील हुरडा पार्टीपर्यंत ठिकठिकाणी हुरड्याची रंगत वाढत असून या माध्यमातून कृषी पर्यटन व्यवसायाल ...