नवी मुंबईमधील उद्धव सेना, काँग्रेस व शरद पवार गटाच्या १३ नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली... ...
Navi Mumbai: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सेस चोरी करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. गुंडांचा हस्तक्षेपही वाढला असून, कर न भरता वाहने सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना धमकी देणे, मारहाण करणे असे प्रकारही घडू लागले आहेत. ...
Mumbai APMC: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये २००२ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर गेटवर थेट करवसुलीचा निर्णय घेण्यात आला. करचोरीलाच चालना मिळत असताना २३ वर्षांपासून हा प्रयोग सुरूच आहे. ...
Mango News: आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून यावर्षी ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...
Mango Market: फळांच्या राजाने गतवर्षी सात महिने बाजारपेठेवर राज्य केले होते. परंतु, यावर्षी वातावरणातील बदलाचा देशभरातील आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. ४० टक्के उत्पादन कमी झाले असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही आवक निम्म्यावर आली आहे. ...