पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रोहन बंजारा याने टाकळी परिसरातील एका फ्लॅटमध्ये पीडितेला गाठून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र पिडितेने नकार दिल्याने संशयित रोहण बंजारा याने तिला तिचे न्यूड फोटो व्हायरक करण्याची धमकी दिली होती. ...
Crime News: शहरातील मध्यवर्ती भागातील शरणपूररोडच्या एका इमारतीच्या तळमजल्यात पाणी घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा दोघा संशयितांनी विनयभंग केल्याची घटना घडली आहे ...