Crime News: नाशिक शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्यच्या हद्दीत हॉटेल छानच्या मागील भारतनगर परिसरात तब्बल ५ लाख ८ हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात पाेलिसांना यश आले असून या प्रकरमात पोलसांनी एका इडली व्यावसायिकास अटक केली आहे. ...
आडगाव शहरातील हनुमाननगर पार्क साईड येथे राहणाऱ्या दोघा व्यक्तींच पाच संशयतांनी आर्थिक व्यवहारातून अपहरण केल्याची घटना गुरुवारी (दि.२१) घडली आहे. याबाबत अपहरण झालेल्या व्यक्तीच्या मुलाने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...