ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या इमारतीवरून दुसऱ्यामजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोषींवर ... ...
पाथर्डी फाटा येथील माउलीनगर परिसरातील बंगल्याच्या मागील दरवाजाचे सेफ्टी लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...
नाशिक शहरात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...