लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

फटाके फोडण्यावरून तीन गटांत जोरदार राडा, २५ जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :फटाके फोडण्यावरून तीन गटांत जोरदार राडा, २५ जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...

कल्याण : हँडबॉल स्पर्धेत पवईच्या एस. एम. शेट्टी स्कूलला विजेतेपद - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : हँडबॉल स्पर्धेत पवईच्या एस. एम. शेट्टी स्कूलला विजेतेपद

एस. एम. शेट्टी इंटरनॅशनल स्कूलने कल्याणच्या सेंट लॉरेन्स स्कूलचा ३-२असा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले. ...

वजीर सुळक्यावर श्रीरामांचे चित्र असलेला भगवा फडकविला,  गिर्यारोहक संस्था सह्याद्री रॉक अॅडव्हेंचरची कामगिरी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वजीर सुळक्यावर श्रीरामांचे चित्र असलेला भगवा फडकविला,  गिर्यारोहक संस्था सह्याद्री रॉक अॅडव्हेंचरची कामगिरी

वजीर सुळका हा गिर्यारोहकांकरीता एक आव्हानात्मक सुळका आहे. हा सुळका ९० अंश कोनात उभा आहे. ...

Kalyan: केडीएमसीच्या डीप क्लिनींग अभियानातून २६१ मेट्रीक टन कचरा जमा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: केडीएमसीच्या डीप क्लिनींग अभियानातून २६१ मेट्रीक टन कचरा जमा

Kalyan News: कल्याण डोंबिवली महापालिकेने ५ ते १२ जानेवारी या कालावधीत डीप क्लिनिंग मोहिम राबविली. या मोहिमेमुळे शहरातून २६१ मेट्रीक टन कचरा गोळा करण्यात आला. ही मोहिम टप्प्या टप्प्याने सर्व प्रभाग क्षेत्रात राबविली जाणार आहे. ...

गावठी दारुच्या भट्टीवर पोलिसांनी टाकला छापा, साडेसात लाखाची गावठी हातभट्टीची दारू जप्त - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गावठी दारुच्या भट्टीवर पोलिसांनी टाकला छापा, साडेसात लाखाची गावठी हातभट्टीची दारू जप्त

या छाप्यादरम्यान गावठी दारुची हातभट्टी चालवणाऱ्या एकाने पळ काढला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ...

KDMC परिसरात स्वच्छ तीर्थ अभियान सुरु; ४३ मुख्य मंदिरापैकी २२ मंदिराची स्वच्छता पूर्ण  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC परिसरात स्वच्छ तीर्थ अभियान सुरु; ४३ मुख्य मंदिरापैकी २२ मंदिराची स्वच्छता पूर्ण 

कल्याण डोंबिवली महापालिकाकडून शहरात स्वच्छ तीर्थथ्भियानाला सुरुवात करण्यात आली आहे. ...

केडीएमसीच्या मोहिली उंदचन केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या मोहिली उंदचन केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन

केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून कल्याण डोंबिवली महापालिका माेहिली उंदचन केंद्र बांधणार आहे. ...

कचरा मुक्तीसाठी केडीएमसीचा नवा फंडा; कचरामुक्त तारांकित सोसायटी स्पर्धेचे आयोजन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कचरा मुक्तीसाठी केडीएमसीचा नवा फंडा; कचरामुक्त तारांकित सोसायटी स्पर्धेचे आयोजन

जास्तीत जास्त सोसायट्यांनी सहभागी व्हावे; घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आवाहन ...