लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

केडीएमसी हद्दीतील रस्ते प्रकल्प बाधितांच्या सदनिका वाटपाची सोडत गुरुवारी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीतील रस्ते प्रकल्प बाधितांच्या सदनिका वाटपाची सोडत गुरुवारी

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्ते प्रकल्प बाधितांना बीएसयूपी योजनेत घरे देण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. ...

आमदार गोळीबार प्रकरणात विकी गणात्रा याला अटक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आमदार गोळीबार प्रकरणात विकी गणात्रा याला अटक

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. ...

केडीएमसी आयुक्तांच्या दालनाबाहेर गोंधळ प्रकरणाची चौकशी सुरु - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आयुक्तांच्या दालनाबाहेर गोंधळ प्रकरणाची चौकशी सुरु

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर झालेल्या गोंधळाची चाैकशी सुरु करण्यात आली आहे. ...

कल्याणमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त साकारली जाणार भव्य श्रीराम मंदिर प्रतिकृती - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त साकारली जाणार भव्य श्रीराम मंदिर प्रतिकृती

शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती ...

ऑनलाईन-ऑफलाईन सेवांची काटेकोरपणे अंमलबजवणी करा; KDMC आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांचे आदेश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ऑनलाईन-ऑफलाईन सेवांची काटेकोरपणे अंमलबजवणी करा; KDMC आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांचे आदेश

राज्य सरकारने नागरीकाना पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्याकरीता सूचित केले आहे. ...

केडीएमसी आयुक्तांच्या दालनाबाहेर नागरीकांनी घातला गोंधळ - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आयुक्तांच्या दालनाबाहेर नागरीकांनी घातला गोंधळ

पालिका कर्मचाऱ्यास सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप ...

प्रेम प्रसंगातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रेम प्रसंगातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पोलिसांनी मुलाचे वाचविले प्राण; दोघांना अटक. ...

केडीएमसी हद्दीत बेकायदा बांधकामे होणार नाहीत याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त आणि बीट निरीक्षकांवर! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीत बेकायदा बांधकामे होणार नाहीत याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त आणि बीट निरीक्षकांवर!

आयुक्त इंदूराणी जाखड यांची माहिती. ...