लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचा माेठा वाटा असल्याने महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. ...

कल्याण न्यायालय हलविण्यामागे कोण? उच्च न्यायालयात याचिका दाखल, वकिलांनी केला विरोध - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण न्यायालय हलविण्यामागे कोण? उच्च न्यायालयात याचिका दाखल, वकिलांनी केला विरोध

कल्याण : कल्याण स्थानकापासून जिल्हा सत्र न्यायालय हाकेच्या अंतरावर आहे. हे न्यायालय सगळ्यांसाठी सोयीचे असताना कल्याण पश्चिमेतील बारावे येथे ... ...

कल्याण डोंबिवली! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमीपूजन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवली! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमीपूजन

लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजनाच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. ...

पार्किंगच्या वादातून आधी आपली बाईक पेटवली नंतर होमगार्डने केली आत्महत्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पार्किंगच्या वादातून आधी आपली बाईक पेटवली नंतर होमगार्डने केली आत्महत्या

होमगार्ड भूषण मोरे आत्महत्या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. ...

पाणीपट्टी कर वसुलीसाठी केडीएमसीची अभय योजना जाहीर - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाणीपट्टी कर वसुलीसाठी केडीएमसीची अभय योजना जाहीर

लोक अदालतमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार असून मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ...

कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात 10 वी परीक्षार्थीचे गुलाबपुष्प देऊन स्वागत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात 10 वी परीक्षार्थीचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

दहावीची परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यांमध्ये भीतीदायक वातावरण असते. वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात ...

मुंबई वडोदरा  महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबई वडोदरा  महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू 

कल्याण बल्याणी मधील धक्कादायक घटना, याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगरसेवक पाटील यांच्यासह मयत मुलीच्या कुटुंबीयांनी केली ...

डोंबिवलीकरांना MIDC कडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यातून दिलासा; MIDC ला पाणी पुरवठा प्रेशर वाढविण्याचे आदेश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीकरांना MIDC कडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यातून दिलासा; MIDC ला पाणी पुरवठा प्रेशर वाढविण्याचे आदेश

कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ  या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत आहे. ...