Kalyan News: कल्याणमधील साईबाबा ग्राम प्रतिष्ठान प्रियजन गुण गौरव समितीच्या वतीने उद्या ७ जुलै रोजी दुपारी २ वाजता अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉलमध्ये महिला घर कामगार समस्या निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
Kalyan News: दावणगिरी जिल्ह्यात छत्रपती शहाजी महाराज यांची समाधी आहे. ही समाधी दुर्लक्षित आहे. या प्रश्नाकडे ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी लक्ष वेधले आहे. या दुर्लक्षित समाधी स्मारकासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी द्यावा. ...
Kalyan News: पश्चिमेकडील अहिल्याबाई चौकातील शिंदे सदन या चार मजली अतिधोकादायक इमारत आहे. या इमारतीचा काही भाग इमारतीला लागून असलेल्या मंदिराच्या शेडवर कोसळल्याची घटना आज घडली. या दुर्घटनेत शेड खाली असलेला तरुण थोडक्यात बचावला. ही घटना सीसीटीव्हीत कैद ...