कल्याण पूर्वेतील नेतिवली कचोरे, नवी गोविंदवाडीटेकडी परिसरात नागरी वस्ती आहे. या टेकडीवरील १४० नागरीकांना महापालिकेने घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. ...
Shiv Sena News: लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे सेनेने उल्हासनगर, अंबरनाथ आणि महिला आघाडीच्या कार्यकारणीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या आदेशाने उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील कार्यकारिणी बरखा ...
राधाई या सात मजली बेकायदा इमारतीवर कारवाई करुन त्याचा अहवाल १९ जुलै राेजी न्यायालयास सादर करा असे आदेश उच्च न्यायालयाने कल्याण डाेंबिवली महापालिकेस दिले आहेत. जयेश म्हात्रे यांच्या जागेवर भूमाफियांनी सात मजली इमारत उभी केली. ...
कल्याण पश्चिमेतील अ प्रभाग कार्यालयांतर्गत आटाळी आंबिवली, मोहने परिसरातील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याने गेल्याच महिन्यात शिंदे सेनेच्या वतीने अ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ...