शिवसेना-भाजपचे वर्चस्व असलेल्या कल्याण-डोंबिवलीत उद्धवसेना-मनसे एकत्र येत कडवी झुंज देण्याच्या तयारीत; भाजप-शिंदेसेनेने मातब्बर माजी नगरसेवक गळाला लावल्याने संघर्ष वाढला; शरद पवार गट, काँग्रेस अजूनही शांतच ...
KDMC Election: कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने होत असल्याने व प्रभागांतर्गत सीमारेषा निश्चित झाल्या नसल्याने आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतरही इच्छुकांना पत्ता कट झालाय की, आपल्याकरिता एखादा सुरक्षित वॉर्ड उपलब्ध झाला, या ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या मानसिकदृष्ट्या खचलेल्या नेत्यांना उभारी मिळू शकते. उद्धवसेना व मनसे यांनी एकत्र यावे, याकरिता पलावा उड्डाणपुलाचे आंदोलन कारणीभूत ठरले होते. ...
रेल्वे अपघातात मृत्युमुखी अथवा जखमी झालेल्यांबद्दल रेल्वे प्रशासनाला काडीमात्रही सहानुभूती नाही, अशा शब्दांत श्रीराम वैद्य यांनी संताप व्यक्त केला. ...
विकी मुख्यदल हे ठाण्यातील रेल्वे पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून कामाला होते. त्यांची रविवारी रात्रपाळी होती. रात्रपाळीचे काम संपवून ठाण्याहून गाडी पकडून घरी येण्यासाठी ते निघाले. ...