या प्रकरणी तलाठ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे महात्मा फुले पोलिस ठाण्यात बिल्डर सलमान डोलारे याच्या विरोधात फसवणूकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आयुक्त जाखड यांनी सांगितले की, महापालिकेने बांधकाम परवानगी दिली नसताना महापालिकेची खोटी बांधकाम परवानगी भासवून रेरा प्राधिकरणाकडून ६५ बिल्डरांनी बांधकाम प्रमाणपत्र प्राप्त केले. या फसवणूक प्रकरणी महापालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस ठाण्यात संबंधि ...