लाईव्ह न्यूज :

default-image

मुरलीधर भवार

धावत्या लोकलमध्ये प्रवाशाकडे सापडल्या देशी विदेशी दारुच्या २०० बाटल्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धावत्या लोकलमध्ये प्रवाशाकडे सापडल्या देशी विदेशी दारुच्या २०० बाटल्या

नथूराम तांबोळी नावाच्या व्यक्तीला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे.  ...

केडीएमसीच्या उपायुक्तांनी फेरीवाल्यास लाथाडले - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या उपायुक्तांनी फेरीवाल्यास लाथाडले

उपायुक्तांच्या विरोधात कारवाई करण्याची पथारी सुरक्षा दलाची मागणी ...

इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेखा ईटकर नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेखा ईटकर नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

आपल्या सामाजिक उपक्रम आणि कार्यांमुळे जनमानसात नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. ...

मनसेचा पहिला नव्हे, सहाव्यांदा बिनशर्त पाठिंबा; आ. राजू पाटील यांच्यावर कल्याणची जबाबदारी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेचा पहिला नव्हे, सहाव्यांदा बिनशर्त पाठिंबा; आ. राजू पाटील यांच्यावर कल्याणची जबाबदारी

राज ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची जबाबदारी सोमवारी सोपवली.  ...

शिक्षिकेच्या पतीचा मुख्याध्यापकावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिक्षिकेच्या पतीचा मुख्याध्यापकावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला

मुख्याध्यापकावर खाजगी रुग्णलायात उपचार सुरु. ...

संजय राऊतांच्या स्वागत मिरवणूकीत गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड सहभागी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संजय राऊतांच्या स्वागत मिरवणूकीत गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड सहभागी

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी हिल लाईन पोलिस ठाण्यात जागेच्या वादातून कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. ...

एटीएममधून नागरीकांचे पैसे काढणारा चोरटा गजाआड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एटीएममधून नागरीकांचे पैसे काढणारा चोरटा गजाआड

महात्मा फुले पोलिसांनी केली अटक, साथीदाराचा शोध सुरु. ...

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने आणि समन्वयाने काम करावे; सुषमा सातपुते यांचे आवाहन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लोकसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने आणि समन्वयाने काम करावे; सुषमा सातपुते यांचे आवाहन

सातपुते यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सीझर कमिटीच्या नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ...