लाईव्ह न्यूज :

default-image

मुरलीधर भवार

आईच्या उपचारासाठी चोरी! मोबाईल, चैन चोरले; रेल्वे पोलिसांनी केली अटक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आईच्या उपचारासाठी चोरी! मोबाईल, चैन चोरले; रेल्वे पोलिसांनी केली अटक

या प्रकरणी पोलिसांनी आशिष मकासुरे या तरुणाला अटक केली आहे. आशिषची आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्याने चोरी केल्याचे उघड झाले आहे. ...

कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालण्याची धमकी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालण्याची धमकी

या प्रकरणी शहर प्रमुख गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी केली नालेसफाईची पाहणी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी केली नालेसफाईची पाहणी

कल्याण -भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. यावेळी ड प्रभागाचे ... ...

मुंबई-वडोदरा महामार्ग भूसंपादनात २०० कोटीचा भ्रष्टाचार? वकिलाने व्हिडिओ सादर करीत केला आरोप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबई-वडोदरा महामार्ग भूसंपादनात २०० कोटीचा भ्रष्टाचार? वकिलाने व्हिडिओ सादर करीत केला आरोप

प्रांत अधिकाऱ्याने आरोप फेटाळले... ...

अमूदान स्फोट प्रकरणी मलय आणि स्नेहा मेहताची न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अमूदान स्फोट प्रकरणी मलय आणि स्नेहा मेहताची न्यायालयीन कोठडीत रवानगी

कल्याण-डाेंबिवली एमआयडीसीतील अमूदान कंपनी स्फोट प्रकरणातील आरोपी मलय आणि स्नेहा मेहता या दोघांना आज कल्याण न्यायालयात हजर केले असता ... ...

कल्याण बुडाले तर कोण जबाबदार? शिवसेना आमदार केडीएमसी अधिकाऱ्यांवर संतापले - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण बुडाले तर कोण जबाबदार? शिवसेना आमदार केडीएमसी अधिकाऱ्यांवर संतापले

आमदार भोईर यांनी आज नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. ...

डोंबिवलीतील चार बारला ठोकले सील; उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील चार बारला ठोकले सील; उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

एका बारमध्ये २५ वर्षाखालील तरुण तरुणी दारु पीत असल्याचे आढळून आहे. ...

अमूदान स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल करुन कंपनी स्थलांतरीत करावी, हक्क संरक्षण संघर्ष समितीची मागणी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अमूदान स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल करुन कंपनी स्थलांतरीत करावी, हक्क संरक्षण संघर्ष समितीची मागणी

या मागणी संदर्भात संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्या शिष्टमंडळाने आज अमूदान कंपनीच्या घटनास्थळी जाऊन भेट दिली. ...