लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

डोंबिवलीतील कंपन्या स्थलांतरीत करण्याप्रकरणी उपसमितीच्या अहवालापश्चात सरकारची कृती आराखडा समिती निर्णय घेणार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील कंपन्या स्थलांतरीत करण्याप्रकरणी उपसमितीच्या अहवालापश्चात सरकारची कृती आराखडा समिती निर्णय घेणार

कल्याण -अमूदान कंपनी स्फोटानंतर डोंबिवली एमआयडीसीमधील अतिधोकादायक आणि धोकादायक कंपन्या हटविणयाचा एक कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने समितीने ... ...

कल्याण पूर्वेतील पाणी समस्या डिसेंबर अखेर निकाली निघणार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेतील पाणी समस्या डिसेंबर अखेर निकाली निघणार

पाणी समस्या निदर्शनास आणून देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मागणी केली. डिसेबर अखेर ही समस्या सुटेल असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. ...

आयुक्तांच्या आदेशानंतर कल्याण पूर्वेकडील स्कायवॉक करण्यात आला स्वच्छ - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आयुक्तांच्या आदेशानंतर कल्याण पूर्वेकडील स्कायवॉक करण्यात आला स्वच्छ

मागील कित्येक महिन्यापासून कल्याण पूर्वेकडील स्कायवॉक केर कचऱ्याने भरला होता. स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने स्थिती दयनीय होती. ...

एमआयडीसीचा बफर झोन कुणी ढापला? - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआयडीसीचा बफर झोन कुणी ढापला?

Dombivali MIDC News: अमूदान कंपनीच्या भीषण स्फोटानंतर डोंबिवलीचा बफर झोन कोणी ढापला? असे गळे काढले जात आहेत. पण कल्याण -डोंबिवलीतून वर्षानुवर्षे निवडून येणारे खासदार, आमदार, नगरसेवक, महापौर हेच या पातकाला कारणीभूत आहेत. ...

फेसबुकवरुन महेश गायकवाड यांना ठार मारण्याची धमकी देणारा दीपक कदम ताब्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरुन महेश गायकवाड यांना ठार मारण्याची धमकी देणारा दीपक कदम ताब्यात

पोलिसांनी त्याला सातारा येथून चौकशीकरीता आणले ...

शिर्डी साईनगर एक्स्प्रेसमध्ये सापडली दोन वर्षांची मुलगी; कल्याण रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिर्डी साईनगर एक्स्प्रेसमध्ये सापडली दोन वर्षांची मुलगी; कल्याण रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल

मुलीच्या आई-वडिलांचा शोध सुरू ...

मगई भाषेमुळे ९ महिन्यानंतर झाली बाप लेकाची भेट; कल्याण आरपीएफ अधिकाऱ्याचा पुढाकार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मगई भाषेमुळे ९ महिन्यानंतर झाली बाप लेकाची भेट; कल्याण आरपीएफ अधिकाऱ्याचा पुढाकार

राकेश कुमार यांनी या तरुणाला आरपीएफ कार्यालयात आणले. राकेश कुमार हे बिहारचे असल्याने त्याना माहिती पडले की, हा तरुण फक्त त्याचे नाव सांगतो. ...

कल्याण पूर्वेत दोन गँगचा राडा, पाच गाड्यांची तोडफोड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेत दोन गँगचा राडा, पाच गाड्यांची तोडफोड

कल्याण पूर्वेतील साईनगरात गुंडांच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्या दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच गाड्यांची तोडफोड केली आहे. ...