लाईव्ह न्यूज :

default-image

मुरलीधर भवार

एमआयडीसीचा बफर झोन कुणी ढापला? - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआयडीसीचा बफर झोन कुणी ढापला?

Dombivali MIDC News: अमूदान कंपनीच्या भीषण स्फोटानंतर डोंबिवलीचा बफर झोन कोणी ढापला? असे गळे काढले जात आहेत. पण कल्याण -डोंबिवलीतून वर्षानुवर्षे निवडून येणारे खासदार, आमदार, नगरसेवक, महापौर हेच या पातकाला कारणीभूत आहेत. ...

फेसबुकवरुन महेश गायकवाड यांना ठार मारण्याची धमकी देणारा दीपक कदम ताब्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरुन महेश गायकवाड यांना ठार मारण्याची धमकी देणारा दीपक कदम ताब्यात

पोलिसांनी त्याला सातारा येथून चौकशीकरीता आणले ...

शिर्डी साईनगर एक्स्प्रेसमध्ये सापडली दोन वर्षांची मुलगी; कल्याण रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिर्डी साईनगर एक्स्प्रेसमध्ये सापडली दोन वर्षांची मुलगी; कल्याण रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल

मुलीच्या आई-वडिलांचा शोध सुरू ...

मगई भाषेमुळे ९ महिन्यानंतर झाली बाप लेकाची भेट; कल्याण आरपीएफ अधिकाऱ्याचा पुढाकार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मगई भाषेमुळे ९ महिन्यानंतर झाली बाप लेकाची भेट; कल्याण आरपीएफ अधिकाऱ्याचा पुढाकार

राकेश कुमार यांनी या तरुणाला आरपीएफ कार्यालयात आणले. राकेश कुमार हे बिहारचे असल्याने त्याना माहिती पडले की, हा तरुण फक्त त्याचे नाव सांगतो. ...

कल्याण पूर्वेत दोन गँगचा राडा, पाच गाड्यांची तोडफोड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेत दोन गँगचा राडा, पाच गाड्यांची तोडफोड

कल्याण पूर्वेतील साईनगरात गुंडांच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्या दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच गाड्यांची तोडफोड केली आहे. ...

कल्याणमध्ये पार पडली सौंदर्य स्पर्धा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये पार पडली सौंदर्य स्पर्धा

महाराष्ट्र श्रावणी २०२३ विजेत्या शालिनी सरपेस, नेहा वाघमारे, रश्मीता चित्रे,श्वेता सुरेश यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. ...

आईच्या उपचारासाठी चोरी! मोबाईल, चैन चोरले; रेल्वे पोलिसांनी केली अटक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आईच्या उपचारासाठी चोरी! मोबाईल, चैन चोरले; रेल्वे पोलिसांनी केली अटक

या प्रकरणी पोलिसांनी आशिष मकासुरे या तरुणाला अटक केली आहे. आशिषची आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्याने चोरी केल्याचे उघड झाले आहे. ...

कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालण्याची धमकी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालण्याची धमकी

या प्रकरणी शहर प्रमुख गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...