लाईव्ह न्यूज :

default-image

मुरलीधर भवार

कल्याण पश्चिमेतून विधानसभेसाठी माजी नगरसेवक श्रेयस समेळ इच्छूक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पश्चिमेतून विधानसभेसाठी माजी नगरसेवक श्रेयस समेळ इच्छूक

माजी नगरसेवक समेळ यांनी सांगितले की, गेली दहा वर्षे त्यांनी नगरसेवक पद भूषविले आहे. त्याचबरोबर त्यांनी महापालिकेतील सभागृह नेते पद भूषविले आहे. ...

सगळे काही चांगले असताना अल्पवयीन मुलाच्या संगतीने ते तिघे बनले चोर, सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सगळे काही चांगले असताना अल्पवयीन मुलाच्या संगतीने ते तिघे बनले चोर, सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या जाळ्यात

एका दिवसात एक-दोन नव्हे तर पाच महिलांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...

साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एसओपी तयार करुन अंमलबजावणी करा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एसओपी तयार करुन अंमलबजावणी करा

केडीएमसी आयुक्तांचे आदेश ...

धक्कादायक! पिसवली गावात सापडली गोणीभर मतदार ओळखपत्रे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धक्कादायक! पिसवली गावात सापडली गोणीभर मतदार ओळखपत्रे

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत कल्याण लोकसभा मतदार संघातून ८० हजारापेक्षा जास्त मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होती. ...

गणेश विक्रीसाठी मूर्तीकारांनी नोंदणी करणं आवश्यक; अन्यथा विक्रेत्यांना परवानगी नाही - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेश विक्रीसाठी मूर्तीकारांनी नोंदणी करणं आवश्यक; अन्यथा विक्रेत्यांना परवानगी नाही

केडीएमसीने घेतली मूर्तीकारांची बैठक ...

तुरुंगात होतो तेच बरे होते, जेवण तरी मिळायचे; बलात्काराच्या आरोपात निर्दोष सुटलेल्या आरोपीची व्यथा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तुरुंगात होतो तेच बरे होते, जेवण तरी मिळायचे; बलात्काराच्या आरोपात निर्दोष सुटलेल्या आरोपीची व्यथा

एका महिलेच्या मुलीला कामाला लावतो, असे आमिष दाखवून जयसिंग यांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला.  ...

"मी त्यांच्या नोटीशीची वाटच बघतोय"; खासदार बाळ्या मामा यांचे कपिल पाटलांना खुले आव्हान - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"मी त्यांच्या नोटीशीची वाटच बघतोय"; खासदार बाळ्या मामा यांचे कपिल पाटलांना खुले आव्हान

टी राजा यांच्या कार्यक्रम आयोजनावरुन आजी माजी खासदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. ...

मित्राला केलेल्या मेसेजमुळे वृद्धेच्या हत्येचे फुटले बिंग; अवघ्या आठ तासाच पोलिसांनी केली आरोपीला अटक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मित्राला केलेल्या मेसेजमुळे वृद्धेच्या हत्येचे फुटले बिंग; अवघ्या आठ तासाच पोलिसांनी केली आरोपीला अटक

डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर परिसरातील वसंत निवास या इमारतीमधील सदनिकेत राहणाऱ््या आशा रायकर या वृद्ध महिलेचे दार बाहेरुन बंद होते. ...