जगभरात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. पण भारतात सोयाबीन कोणत्या राज्यांमधून अधिक येतं माहिती आहे? जाणून घ्या.. ...
मार्च सुरु होताच कैऱ्यांची आवक होण्यास सुरुवात, किलोमागे किती मिळतोय भाव? ...
आज सकाळच्या सत्रात क्विंटलमागे तूरीला मिळतोय एवढा भाव... ...
हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात नागपूर, सोलापूर, या जिल्ह्यांत कमाल तापमानाचा पारा ४० वर जाऊन पोहोचला आहे. तुमच्या शहरात आज काय आहे तापमान? ...
आज काबुली चण्यासह लोकल, लाल, चाफा, नं १, हायब्रीड जातीच्या हरभऱ्याची बाजारात आवक झाली. ...
आज दिनांक ११ मार्च रोजी राज्यातील बाजारसमितीमध्ये एकूण ७ हजार १७३ क्विंटल तुरीची आवक झाली. ...
हमीभावापेक्षाही कमी दर असल्याने शेतकरी सोयाबीन साठवणूकीला पसंती देत आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसात आवक घटल्याचे दिसून आले. ...
धरणसाठ्यात घट होत असून ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्यासाठी वाट बघावी लागणार आहे. ...