लाईव्ह न्यूज :

default-image

मुकेश चव्हाण

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर;भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर;भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाचं संकट असल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. ...

'पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा'; राम कदम यांनी केली राज्यपालांकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा'; राम कदम यांनी केली राज्यपालांकडे मागणी

राम कदम यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील मुंबईत राहणारे काही नागरिकही उपस्थित होते. ...

तुम्ही UPA चं नेतृत्व करणार?; स्वत: शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही UPA चं नेतृत्व करणार?; स्वत: शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती

शरद पवारांकडे विरोधी पक्षांचं म्हणजेच युपीएचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली होती. ...

'...म्हणून मुंबईत पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करा'; महापालिका आयुक्तांची उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून मुंबईत पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करा'; महापालिका आयुक्तांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

गणेशोत्सवात नागरिक मोठया प्रमाणावर बाहेर पडल्याने कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. ...

राजेश टोपे अन् सुप्रिया सुळेंनी केलं रक्तदान; नागरिकांनाही केलं आवाहन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजेश टोपे अन् सुप्रिया सुळेंनी केलं रक्तदान; नागरिकांनाही केलं आवाहन

स्वत: राजेश टोपे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे रक्तदान केलं.  ...

मंदिरात येताना काय कपडे घालायचे, हे लोकांना कळतं; रोहित पवारांची साई संस्थानवर टीका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंदिरात येताना काय कपडे घालायचे, हे लोकांना कळतं; रोहित पवारांची साई संस्थानवर टीका

साई मंदिरात येताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन साई संस्थान केले आहे. ...

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी येणार 'शक्ती' कायदा; ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी येणार 'शक्ती' कायदा; ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय

शक्ती या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविण्यात आले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. ...

तुमच्या सारख्या सुपारीबाज आंदोलकांना नरेंद्र मोदी भीक घालणार नाही- अतुल भातखळकर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या सारख्या सुपारीबाज आंदोलकांना नरेंद्र मोदी भीक घालणार नाही- अतुल भातखळकर

तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी, असं अतुल भातखळकर यांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना उद्देशून म्हटले आहे.  ...