लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
नितीश कुमार सरकारला झटका; ७२ तासांत मंत्र्याचा राजीनामा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार सरकारला झटका; ७२ तासांत मंत्र्याचा राजीनामा

भरती घोटाळ्यातील आरोपीला थेट कॅबिनेट मंत्री बनवलं गेलं, यावर बोट ठेवून लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती.  ...

२५ वर्ष सत्तेची बोरं चाखलेले आता शड्डू ठोकतायत, किशोरी पेडणेकरांचा निशाणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५ वर्ष सत्तेची बोरं चाखलेले आता शड्डू ठोकतायत, किशोरी पेडणेकरांचा निशाणा

राजाचा जीव जर पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय? असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केलाय. ...

रोहितकडे कॅप्टन्सी देण्याचा विराटने विचार करावा- शोएब अख्तर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितकडे कॅप्टन्सी देण्याचा विराटने विचार करावा- शोएब अख्तर

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने नुकतंच आयपीएलचं पाचवं जेतेपद आपल्या नावावर केलं. मुंबई इंडियन्सच्या या ऐतिहासिक विजयानंतर सध्याच्या भारतीय संघाच्या नेतृत्वाच्या विभाजनाची चर्चा सुरु झाली.  ...

रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, स्वत: धक्का मारत अपघातग्रस्त कार काढली बाहेर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, स्वत: धक्का मारत अपघातग्रस्त कार काढली बाहेर

रोहित यांनी तात्काळ धाव घेत रस्त्याच्या खाली गेलेली अपघातग्रस्त कार आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढली. ...

'कराची स्विट्स'ला मनसेचा दणका, थेट कोर्टात खेचणार! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कराची स्विट्स'ला मनसेचा दणका, थेट कोर्टात खेचणार!

मराठी पाट्या आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन करण्याऱ्या मनसेने मुंबईत 'कराची स्विट्स' नावाने दुकान सुरू असल्याचं निदर्शनास येताच आक्रमक पवित्रा घेतला. ...

दिल्लीत १० दिवसात ६० हजार कोरोना रुग्ण; केजरीवाल घेणार मोठा निर्णय? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत १० दिवसात ६० हजार कोरोना रुग्ण; केजरीवाल घेणार मोठा निर्णय?

दिल्लीतील भनायक परिस्थिती पाहता केजरीवाल मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधीच दिल्लीमध्ये मिनी लॉकडाउनची चर्चा आहे. पण त्यापेक्षाही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आप सरकार असल्याचं बोललं जात आहे.  ...

टीम इंडियाच्या भात्यात आणखी एक अस्त्र; इशांत शर्मा फीट, द्रविडसमोर केला सराव - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या भात्यात आणखी एक अस्त्र; इशांत शर्मा फीट, द्रविडसमोर केला सराव

इशांतने बुधवारी बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर निवडसमितीचे प्रमुख सुनील जोशी आणि एनसीए प्रमुख माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्यासमोर जवळपास दोन तास सराव केला. ...

मार्क झुगरबर्गला मागे टाकत टेस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्क झुगरबर्गला मागे टाकत टेस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती

स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून ते जगातील श्रीमंतांच्या यादीत आता तिसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. ...