लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
कोरोना काळात अॅपलचे ९ युनिट्स चीनमधून भारतात; रविशंकर प्रसाद यांची माहिती - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोना काळात अॅपलचे ९ युनिट्स चीनमधून भारतात; रविशंकर प्रसाद यांची माहिती

बंगळुरू केंद्रीय माहिती प्रसारण आणि दूरसंचार मंत्री रविशकंर प्रसाद यांनी अॅपल कंपनीचं मोठ्या प्रमाणात काम भारतात आल्याची माहिती दिली. ... ...

दिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनियांचा गोव्यात मुक्काम, राहुलही सोबत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनियांचा गोव्यात मुक्काम, राहुलही सोबत

दिल्लीतील वायू प्रदूषण वाढल्यामुळे डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना दिल्लीबाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सोनिया गांधी  आता एका आठवड्यासाठी गोव्यात राहणार आहेत.  ...

कोरोनामुळे महसूल कमी, त्यामुळे निधी मिळत नाही; काँग्रेस नाराज नाही- बाळासाहेब थोरात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामुळे महसूल कमी, त्यामुळे निधी मिळत नाही; काँग्रेस नाराज नाही- बाळासाहेब थोरात

''आमच्यात कोणताही वाद नाही, काँग्रेस पक्षही कोणावर नाराज नाही. कोरोनावर खर्च होत असल्यामुळे सरकारी तिजोरीतील निधी कमी पडतो आहे'' ...

मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वेसेवा बंद होणार?, राज्य सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वेसेवा बंद होणार?, राज्य सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ...

कोहलीला शांत ठेवणं हाच विजयाचा एकमेव मंत्र; ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजानं सांगितलं 'तंत्र' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला शांत ठेवणं हाच विजयाचा एकमेव मंत्र; ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजानं सांगितलं 'तंत्र'

विराटची विकेट खूप मोठी विकेट आहे. त्यामुळे त्याला शांत ठेवणं हाच आमच्या विजयाचा मंत्र असेल, असं कमिन्स म्हणाला. ...

मनाली: लाहौल खोऱ्यातील एका गावात सर्वजण कोरोना पॉझिटीव्ह! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनाली: लाहौल खोऱ्यातील एका गावात सर्वजण कोरोना पॉझिटीव्ह!

लाहौलमधील या बातमीने प्रशासन खडबडून जागं झालं आहे. यापार्श्वभूमीवर रोहतंग टनेलच्या उत्तर भागकडे पर्यटकांना जाण्यापासून रोखण्यात येत आहे. ...

आयसीसीने जागतिक कसोटी जेतेपदाचा नियम बदलला; भारताचं नुकसान, ऑस्ट्रेलियाला फायदा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीने जागतिक कसोटी जेतेपदाचा नियम बदलला; भारताचं नुकसान, ऑस्ट्रेलियाला फायदा

आयसीसीच्या या निर्णयामुळे भारताला मोठं नुकसान झालं आहे. भारतीय संघाला मागे टाकून आता ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. ...

कोरोना लशीची चाहूल: देशातील विमानतळांवर तयारी सुरू; 'कोल्ड चेन'ची निर्मिती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लशीची चाहूल: देशातील विमानतळांवर तयारी सुरू; 'कोल्ड चेन'ची निर्मिती

लशीचे कोट्यवधी डोस संपूर्ण देशात पोहोचविण्यासाठी 'कोल्ड चेन स्टोरेज' व्यवस्था निर्माण केली जात आहे. विमानतळांवर कार्गो यूनिट्स तैनात करण्यात आले आहेत. ...