लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत; 'या' सरकारनं थेट घोषणाच केली! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत; 'या' सरकारनं थेट घोषणाच केली!

दिल्लीतील बहुतेक पालक शाळा सुरू करण्याच्या विरोधात असल्याचं सिसोदिया यांनी ३० ऑक्टोबर रोजी म्हटलं होतं. ...

टीम इंडियाची नवी जर्सी पाहिलीत का?, १९९२ च्या आठवणींना उजाळा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची नवी जर्सी पाहिलीत का?, १९९२ च्या आठवणींना उजाळा

ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी खेळविण्यात येणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ या रेट्रो जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. ...

"तुम्ही मस्जिद पाडणारे आहात, तर आम्ही मंदिरासाठी १० कोटी रुपये देणारे आहोत" - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"तुम्ही मस्जिद पाडणारे आहात, तर आम्ही मंदिरासाठी १० कोटी रुपये देणारे आहोत"

एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप सारंकाही तोडण्याची तर आम्ही सारं जोडण्याची भाषा करतो, अशी टीका ओवेसी यांनी केलीय. ...

धोनीचे प्रशिक्षक देवल सहाय यांचं निधन; ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचे प्रशिक्षक देवल सहाय यांचं निधन; ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महेंद्रसिंह धोनीवर आधारित 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटात देखील देवल सहाय यांचा उल्लेख आहे. ...

कोहली वाईट कर्णधार नाही, पण रोहित अधिक चांगला- गौतम गंभीर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली वाईट कर्णधार नाही, पण रोहित अधिक चांगला- गौतम गंभीर

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. ...

कोरोनामुळे रेस्टॉरंट बंद होणार; बिअर प्यायला आलेल्या ग्राहकानं दिली २ लाखांची टीप! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनामुळे रेस्टॉरंट बंद होणार; बिअर प्यायला आलेल्या ग्राहकानं दिली २ लाखांची टीप!

अमेरिकेतील 'नाइट टाउन' नावाच्या रेस्टॉरंटमध्ये रविवारी हा प्रकार घडला. ...

Corona Vaccine : कोरोना लशीवरुन राहुल गांधींनी मोदींना विचारले 'हे' चार प्रश्न! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : कोरोना लशीवरुन राहुल गांधींनी मोदींना विचारले 'हे' चार प्रश्न!

कोरोना लस भारतीयांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.  ...

टेन्शन वाढलं... रोहित आणि इशांत शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेन्शन वाढलं... रोहित आणि इशांत शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार?

पुढील चार दिवसांत रोहित आणि इशांत शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले नाहीत तर त्यांना या दौऱ्याला मुकावं लागू शकतं. ...