लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा

शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केल्याच्या मुद्द्यावर माजी खेळाडूंनी केंद व हरियाणा सरकारवर संताप व्यक्त केला. ...

'उद्धव ठाकरेंनी मला फोन केला आणि म्हणाले...'; उर्मिला यांनी सांगितली पडद्यामागची कहाणी - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'उद्धव ठाकरेंनी मला फोन केला आणि म्हणाले...'; उर्मिला यांनी सांगितली पडद्यामागची कहाणी

उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेची माहिती दिली.  ...

उर्मिला मातोंडकरांना प्रवेश देणं म्हणजे महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन; भाजपची टीका - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उर्मिला मातोंडकरांना प्रवेश देणं म्हणजे महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन; भाजपची टीका

उर्मिला मातोंडकर यांनी आज 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांना शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं. ...

मी जन्माने आणि कर्मानेही हिंदू, सेक्युलर असणं म्हणजे द्वेष करणं नाही: उर्मिला मातोंडकर - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मी जन्माने आणि कर्मानेही हिंदू, सेक्युलर असणं म्हणजे द्वेष करणं नाही: उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत उर्मिला यांनी अनेक प्रश्नांवर आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. ...

जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीतून उतरुन विचार करा; राहुल यांचा मोदींवर निशाणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीतून उतरुन विचार करा; राहुल यांचा मोदींवर निशाणा

दिल्लीच्या वेशीवर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं 'दिल्ली चलो' आंदोलन अजूनही सुरुच आहे. आंदोलक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्यावतीने आज दुपारी तीन वाजता चर्चेसाठी बोलावण्यात आलं आहे. ...

चीन मैत्रीला जागला! उत्तर कोरियाचा हुकूमशहा कीम जोंग उनला पाठवली कोरोनाची लस - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन मैत्रीला जागला! उत्तर कोरियाचा हुकूमशहा कीम जोंग उनला पाठवली कोरोनाची लस

चीनमध्ये सुरू असलेल्या लशींच्या निर्मितीपैकी एक लस उत्तर कोरियाच्या हुकूमशहासाठी पाठवून देण्यात आली आहे. ...

मोदींनी शेतकऱ्यांचं नव्हे, अदानी आणि अंबानींचं उत्पन्न दुप्पट केलं: राहुल गांधी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी शेतकऱ्यांचं नव्हे, अदानी आणि अंबानींचं उत्पन्न दुप्पट केलं: राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

एकदम 'कडक'! रेल्वे स्टेशनवर आता चहाच्या प्लास्टिक कपऐवजी मिळणार 'कुल्हड' - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकदम 'कडक'! रेल्वे स्टेशनवर आता चहाच्या प्लास्टिक कपऐवजी मिळणार 'कुल्हड'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिकमुक्त भारताचे आवाहन केले आहे. याअंतर्गत रेल्वेकडून कोणते बदल केले जाऊ शकतात याचे सर्व प्रयत्न केले जात असल्याचं गोयल म्हणाले. ...